म्हणून पंतप्रधान मोदींनी दिला होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीस भेटण्यास नकार; घ’डला होता ‘हा’ प्रकार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनाचे राजे आहेत, हे आपण जाणतोच. नोटबं’दी, लॉ’क’डा’ऊ’न, काश्मीरचे ‘ते’ कलम असे कित्येक निर्णय त्यांनी त’ड’का’फ’ड’की घेतले. त्यामुळे मोदीजींसमोर कुणाचेच चालत नाही. (अमित शहा सोडता…)

collag 660 170120011106

अमित शहा आणि नरेंद्र मोदींची ही जोडगोळी भारताच्या राजकारणात आणि व्यावसायिकांमध्ये भलतीच प्रसिद्ध आहे. अंबानी आणि अडाणी यांच्या भल्यासाठी ही जोडगोळी देश चालवत असल्याचा आरोप वि’रो’ध’कांकडून नेहमीच केला जातो. तसेच व्यावसायिकांना अर्थात श्रीमंतांना सोयीस्कर भूमिका हे दोघे घेत असतात, असेही म्हटले जाते. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यावर एक घ’ट’ना अशीही घ’ड’ली होती की मोदींनी चक्क जगातील सर्वात श्रीमंत माणसाला भेटण्यास नकार दिला होता. त्यावेळी व्यावसायिक जगतात ही घ’ट’ना खूप गा’ज’ली. काही दिवसांनी हा प्रकार सामान्य लोकांनाही समजला मात्र त्यामागचे कारण काय होते, हे शोधण्यासाठी आजही अनेक राजकीय विश्लेषक डो’के’फो’ड करत असतात.

राजकीय नेत्यांमध्ये २ प्रकारचे नेते असतात. आपल्यावर केलेल्या टी’के’ला सामोरे जात त्याला योग्य उत्तर देणारे आणि आपल्यावर केलेली टी’का अजिबात ख’प’वू’न न घेता त्यावर आ’क्र’स्ता’ळे’पणा करत व्यक्त होणे. आदरणीय मोदिजी हे दुसऱ्या प्रकारात येतात. मोदीजींना आपल्यावर झालेली टी’का अजिबात ख’प’त नाही, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. तसेच पत्रकारांना किंवा आपल्या विरोधकांना समोरासमोर भि’डा’य’ची मोदींची अजिबात तयारी नसते. असो… आता मूळ विषयाकडे वळूयात.

READ  'तिथे' पडली होती ठाकरे आणि राणे वा'दा'ची ठिणगी; राज सह वहिनीही होत्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात...

jeff bezos will not be able to meet pm modi this is the reason1 730X365

अमेझॉन कंपनीचा मालक जेफ बोजेस आज जगातील दुसरा श्रीमंत असला तरी मागची कित्येक वर्ष तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेला आहे. मागच्या काही महिन्यांपूर्वी तो पुन्हा एकदा पहिल्या नंबरवर आला होता. तर जेफ एकदा भारताच्या दौऱ्यावर आला होता. आता भारतात फिरण्यासाठी तर तो नक्कीच आला नसेल. आल्या आल्या त्याने काही कामे पूर्ण केली आणि नंतर काही भेटीगाठी घेतल्या.

तो काही हिरो आणि अभिनेते असणाऱ्या बॉलीवूडमधील मंडळीना भेटला. अखेर आता खऱ्याखुऱ्या हिरोची गाठ घ्यायची वेळ आली तेव्हा समजले की, मोदींना भेटण्यासाठीची जेफची अपॉइंटमेंट र’द्द करण्यात आली.

amazon jeff bezos bjp washington post biased coverage 1579265125

जेफला हा प्रकार तातडीने लक्षात आला नाही की, अशी अचानक अपॉइंटमेंट र’द्द कशी झाली? मायदेशी अखेर तो मोदींना न भेटताच परतला. मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमकं असं काय झालं की, मोदींनी थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेटण्यास नकार दिला.

READ  'तब ये हरामजादा शरद पवार सीएम नही था' वाचा, का आणि कसे झाले शरद पवार पाकिस्तानचे लक्ष्य...

आता ही भेट र’द्द होण्यामागचे कारण कळल्यावर तुम्हीही म्हणाल… वाह मोदिजी वाह…

what jeff bezos exit means for amazon in india

जेफ हा मोठा व्यावसायिक असण्यासोबत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राचा मालक आहे. हे वृत्तपत्र जगभरात वाचले जाते. मोदींनी आतापर्यंत जे जे मोठे निर्णय घेतले, त्याने भारताची कशी वाट लागणार आहे, याविषयीची माहिती जेफच्या मालकीच्या वृत्तपत्रात येत होती.

मोदींच्या धोरणांवर या वृत्तपत्राने सातत्याने वि’रो’ध आणि टी’का केली होता. या कारणावरून मोदी जेफवर नाराज होते. मोदीजींना टी’का आवडत नाही, हे आपल्याला आधीपासून माहिती आहे. जेफला माहिती नव्हते. अर्थात त्याला मोदींचा हा ‘स्वभावगुण’ही माहिती नसावा.

narendra modi 1570641321

फक्त वृत्तपत्रात झालेल्या टी’केमुळे ना’रा’ज होऊन मोदींनी जेफला म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेट नाकारली होती. आता आपण जाणून घेवूयात या वृत्तपत्राच्या माध्यमातून मोदींवर कधी कधी टी’का केली गेली.

  • CAA, NRC कायद्यांचा विषयाने जेव्हा जो’र धरला होता. तेव्हा या वृत्तपत्राने मोदी आणि केंद्र सरकारला चांगलेच झा’प’ले होते. ‘भारताचा नवीन कायदा कोट्यवधी मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व न देता सोडून देईल’, अशा गंभीर शब्दात त्यांनी मोदींवर आणि या का’य’द्या’वर टी’का केली होती.
  • जम्मू काश्मीरचे कलम 370 जेव्हा ह’ट’व’ले, तेव्हा काय प्रकार घडला. तो कसा चुकीचा होता आणि आता त्याचे तोटे काय असतील, हे लोकांसमोर ठेवत या वृत्तपत्राने सरकारच्या या निर्णयाचा जो’र’दा’र वि’रो’ध केला होता. पुढे बरेच दिवस जेफच्या मालकीच्या वृत्तपत्रात या विषयाला धरून अनेक टी’का करणारे लेख आले होते.
READ  राजकारणात नसते तर ‘तिथे’ असते राज ठाकरे; वाचा, स्वतः राज ठाकरेंनीच सांगितलेली माहिती

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment