“मला दिग्दर्शकाने शिव्या घातल्या होत्या होत्या आणि…”, या अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्री म्हटलं की लक्जरी लाईफस्टाइल आणि नेम फेम आलंच. परंतु हे सर्व आलिशान लाईफस्टाइल मिळवण्यासाठी कलाकारांना आधी स्वतःला सिद्ध करावे लागते. तेव्हा कुठे जाऊन त्यांना एखादी संधी मिळते. परंतु ही इंङस्टी वाटते तितकी सुद्धा सुरक्षित नाही. कारण कोणतंही क्षेत्र असो तेथे स्वतःची ओळख निर्माण झाल्याखेरीज काहीच भेटत नाही. येथे कधी कुणासोबत काय होईल याचा काही नेम नाही. असेच काहीसे बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एका अभिनेत्री सोबत घडले आहे. तिचा किस्सा आज आम्ही तुमच्याशी शेयर करत आहोत.

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री ईशा गुप्ता ही आपल्या अभिनया पेक्षा अधिक सोशल मीडियावर शेयर करत असलेल्या अंतरंगी सतरंगी फोटोज् मुळे सर्वाधिक जास्त चर्चेत असते. 2012 मध्ये तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर “जन्नत 2” या चित्रपटामुळे ती सर्वात जास्त लोकप्रिय झाली. आपल्या 9 वर्षांच्या करियर मध्ये ईशाने कित्येक नवीन चित्रपटांत काम केले आहे.

See also  या कारणामुळे अभिनेता अमीर खानने केली नव्हती तब्बल 12 दिवस आंघोळ, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

1402584173 62854 4 large

आपल्या एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, चित्रपटाच्या सेटवर उशीरा पोहोचल्याने चक्क निर्मात्यांनी तिला शिव्या दिल्या होत्या. मीङियाशी संवाद साधताना ईशाने सांगितले की,”तेव्हा माझी काहीच चूक नव्हती. निर्मात्यांनी मला काहीतरी हिंदीमध्ये म्हटले, त्यावर मी त्यांना लगेच उत्तर दिले. त्यानंतर मी सेटवर उशीरा पोहोचली, अशी त्यांनी तक्रार केली.”

पुढे ईशा म्हणाली की,” मी उशीरा आली नाही. माझा स्वभाव शांत असल्याने मी सौम्य शब्दांत त्यांना सांगितले की, मी सर्वांच्या अगोदर सेटवर पोहोचले होते. परंतु माझा आऊटफिट उशीरा बदलण्यात आला, त्यात माझी चूक कोणती? त्यानंतर मला दिग्दर्शकांनी शि’व्या दिल्यावर मला प्रचंड रा’ग आला. मी तेथून घरी निघून गेली. त्यानंतर निर्मात्यांनी फोनवर माझी माफी मागितली. मी त्यांना दिग्दर्शकांनी माझी माफी मागावी, असे सांगितले. नंतर दिग्दर्शकांनी सुद्धा माझी माफी मागितली आणि नंतर मी सेटवर पोहोचले व शूटिंगला सुरुवात झाली.”

See also  सलमान खान सोबत दिसणारी ही लहान मुलगी आहे, बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी!

अभिनेत्री ईशा गुप्ता हिने “जन्नत 2″,”राझ 3 ङी”,”हमशकल्स”, “चक्रव्यूह”,”बेबी”,”रुस्तम”,”कमांडो 2″ आणि “बादशाहो” या चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर ती आता “देसी मॅजिक” आणि “हेराफेरी 3” या चित्रपटात दिसणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment