‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री ईशा केसकर पडलीये या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

प्रेमाचा जन्म कुठं होईल हे सांगता येत नाही. आणि कोणत्या नात्यात होईल तेही. मनोरंजक क्षेत्रात तर सोबत थोडं काम केलं की ओळख वाढते. तसेच एका कलाकार जोडी बाबत घडलेलं आहे. जिचं नाव आहे इशा केसकर. तिची आणि ऋषी सक्सेना ची लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

wp 1582491929666

‘जय मल्हार’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. जय मल्हार या मालिकेतील ईशाची बानू ही भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली होती.

आज ११ नोव्हेंबर रोजी ईशाचा वाढदिवस आहे. ईशाचा जन्म ११ नोव्हेंबर १९९१ मध्ये पुण्यात झाला. २०१३ मध्ये ईशाने ‘वि आर ऑन, होऊन जाऊ द्या’ चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. आज ईशा मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. आज आपण ऋषी आणि ईशाची लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत.

See also  अभिनेत्री प्रेमात झाली दंग ! "जीव झाला येडापिसा" मधील शर्वरी जोग या अभिनेत्यावर करते प्रेम...

116700552 225740151908324 308825772094446048 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn

ईशाचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. गेल्या तीन वर्षांपासून ईशा ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. ईशा आणि ऋषीची पहिली भेट ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर झाल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याला सुरुवात झाली असल्याचे म्हटले जाते.

ऋषी आणि ईशाच्या नात्याला २९ जुलै रोजी तीन वर्ष पूर्ण झाल्याचे ईशाने सोशल मीडिया पोस्टद्वार सांगितले. सध्या ईशा आणि ऋषी मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वांचे आवडते कपल असल्याचे देखील म्हटले जाते.

115972910 109339007436826 3783932544071002632 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn

काही दिवसांपूर्वी ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया ही भूमिका साकारत होती. पण तिने आता मालिका सोडली आहे. ईशाने उपेंद्र सिधये यांच्या ‘गर्लफेंड’ या चित्रपटात देखील काम केले आहे. ईशाला आता पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

See also  'माझा होशील ना' मध्ये डेडली व्हिलन "जेडी" ची एन्ट्री, प्रथमच या रुपात दिसणार हा सुप्रसिद्ध मराठी अभिनेता...

115961733 763778520830148 6458828844215817006 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn

अश्या प्रकारे कला क्षेत्रात लव्हस्टोरी खूप व्हायरल होत असतात. इशा आणि ऋषी त्याचंच एक उदाहरण. त्या दोघांना ही पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment