अभिनेत्री रिंकू राजगुरुच्या फोटोवर शाहीद कपूरच्या भावाची कमेंट, पहा नेटकरी काय म्हणतायत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये सगळ्यांच्या दिलाची धडकन म्हंटल की एकच अभिनेत्री आठवते ती म्हणजे सैराट फेम आर्ची. अहो म्हणजे रिंकू राजगुरू. आता कसं असतं जीच्यावर चाहत्यांचा लई जीव असतो, अश्या अभिनेत्री च्या खऱ्या आयुष्यात काय चाललंय हे पडद्यापेक्षा जाणून घेण्याची उत्सुकता धरतात.

rinku rajguru 1587978430

तर सध्या काय झालं हिंदी म्हणजेच बॉलिवूड इंडस्ट्रीत ल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याची रिंकूच्या सोशल हँडल वर कॉमेंट आलेली आहे. म्हणजे इंस्टाग्रामवर. कसं असतं बॉलिवूड मधील अभिनेत्री यांचे कुणी न कुणी तरी बॉयफ्रेंड असतो आणि हे चाहत्यांना माहीत असते.

तर तसे रिंकू च्या बाबतीत अजून तरी काही कळलं नाही; पण हा तिचं एक म्हणणं होतं की मला विकी कौशल ला डेट करण्याची खूप इच्छा आहे. तर मग हा कॉमेंट करणारा अभिनेता विकी कौशल आहे का ? तर चला जाणून घेऊयात सविस्तर.

Rinku Rajguru1

सोशल मीडियावर रिंकू फार ऍक्टिव्ह असते. तर सर्वांची लाडकी परी सैराट आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सोशल ( Rinku Rajguru ) मीडियावर चांगलीच सक्रिय असते. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. कारण ती चाहत्यांना रिप्लाय देते तसेच कॉमेंट वाचते लाईक करते. ज्यामुळे काय होतं फॅन फोल्लो चं बोंडिंग वाढत जातं.

See also  सैफ सोबत घटस्फो'टानंतर अभिनेत्री अमृता आज देखील आहे सिंगल, एकेकाळी या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या प्रेमात होती वेडी...

ते झालं असं की नुकतेच रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूचं हे पहिलं फोटोशूट असल्याचं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे. आणि ज्यात रिंकू ने टाकलेले भारी भारी फोटो खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांना भुरळ घालत आहेत.

310502744202027050302

तर तिने इन्स्टाग्राम वर शेयर केलेल्या या फोटोत रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय. डेनिम, टी शर्ट आणि त्यावर चौकटीचं जॅकेट शिवाय जॅकेटला मॅचिंग अशी बॅग हा रिंकूचा लूक नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या फोटोत रिंकूचा आत्मविश्वास झळकतोय. त्याचसोबत तिच्या वेगवेगळ्या पोजेस सुद्धा आहे. सध्या एकतर रिंकू लोकप्रिय तेच्या शिखरावर आहे. त्यामुळे तिला इतर अभिनेत्री यांच्या कॉम्पिटेशन मध्ये हे राहावेच लागेल.

See also  अभिनेता के.के. गोस्वामीची पत्नी आहे खूपच सुंदर, सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील देते ट'क्कर...

महत्वाचं हे की लोकप्रिय अभिनेत्री रिंकूने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ते म्हणजे बॉलिवूड अभिनेचा शाहीद कपूरचा भाऊ म्हणजेच अभिनेता इशान खट्टरच्या ( ishan khattar ) कमेंटने. आणि ईशान खट्टर हा एक तरुण अभिनेता आहे. जो सध्या खूप चांगलं काम करत आहे.

w2 4

तर या प्रसिद्ध तरुण अभिनेत्या ने रिंकू राजगुरू च्या फोटोवर ‘वाइब’ अशी कमेंट केलीय. आणि या कॉमेंट नंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे आणि ती म्हणजे यांचे दोघांचे काही चालू आहे का ? तर रिंकूने देखील काही स्माईली देत इशानला रिल्पाय दिलाय.

आता असे इशारे नेमकं काय दाखवत आहेत हे चाहत्यांना जाणून घ्यायचं आहे. रिंकू राजगुरुच्या फोटोवर इशान खट्टरी कमेंट पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ईशान खट्टर ही काही कमी लोकप्रिय नाही. आज तोही उत्तम काम करत आहे.

See also  या गोष्टीवर चिडून अमरीशपुरींनी गोविंदाच्या कनशिलात लगवली होती, कारण ऐकून थक्क व्हाल...

archie ka swag rinku rajguru fashion and look transformation over years 6

दोघांची इंडस्ट्रीत एन्ट्री याच सिनेमातून झालेली आहे. म्हणजे ‘सैराट’ या सिनेमातून रिंकू राजगुरुने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. तर इशान खट्टरने ‘सैराट’ चा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’ सिनेमात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती.

आणि पिक्चर कसा ही असो; पण ईशान ची भूमिका खूप गाजली होती. त्यामुळे आज त्याला नवनविन कामे मिळतात. तर रिंकू आणि ईशान यांच्या कॉमेंट रिप्लाय चा इशारा काय सांगतो हे कळेलच काही काळात. बाकी तोपर्यंत आपण काळजी घ्या सुरक्षित रहा. स्टार मराठी न्युज वाचत रहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment