साखरपुड्याच्या एक आठवड्याआधीच या मराठी प्रसिद्ध अभिनेत्रीचा आकस्मिक मृ’त्यू…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

रस्त्यावर वाहन चालवत असताना वेग मर्यादा ही हवीच. तसेच चांगल्या पद्धतीने गाडी चालवता ही यायला हवी. कारण अ’पघा’त झाला तर प्रा’ण ग’मवावे लागतात. मराठी इंडस्ट्री मधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा अ’प’घा’ती मृ’त्यू झालेला आहे.

मराठी मधील अभिनेत्री जी पुणे शहरात वास्तव्यास असते, तिचे नाव म्हणजे ईश्वरी देशपांडे ( ishvari deshpande ) हिचा २० सप्टेंबर रोजी अपघाती मृ’त्यू झाला. ती गोव्याला चालली होती. गोव्यातून बागा- कलंगुट येथे तिचा अ’प’घा’त घ’ड’ला. घ’ड’ले’ल्या या अ’प’घा’ता’त ईश्वरीचा मित्र शुभम देगडे याचंही नि’ध’न झालं आहे.

कधी घडला अपघात ? अ’प’घा’तात ज’ख’मी होतो नाहीतर मृ’त्यू. त्यामुळे अ’प’घा’ता’त अडकायच नाहीच. दि. २० सप्टेंबर सोमवारी रोजी पहाटे अभिनेत्रीचा अ’प’घा’त घडला आहे.

See also  "तुझ्यासारख्या सावळ्या मूली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाहीत" सोनाली कुलकर्णीला एका महिलेने असे म्हटले त्यानंतर जे झाले ते...

कुठे घडला गोव्यात ? अभिनेत्री फिरायला किंवा तिच्या वैयक्तिक कामांसाठी गोव्याला पुण्याहून गेली होती. तेव्हा पहाटे गोव्यातील बागा येथील अरुंद रस्त्याने जात असताना ड्रायव्हर असलेल्या मित्र शुभमचा गाडीवरील ताबा सु’ट’ला आणि अ’न’र्थ घडला.

जे घडू नये आयुष्यात तेच घ’ड’ले. गाडी खाली असलेल्या एका खाडीत को’स’ळ’ली. आणि कग काय दोघेही यात मृ’त्यु’मु’खी पडले. बरं, त्यातूनही वाचले असते जर त्यांना बाहेर यायला चान्स मिळाला असता तर. कारण गाडी आतून लॉक झाल्याने बाहेर यायला चान्स नव्हता. दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे दोघांचाही दु’र्दै’वी मृ’त्यू झाला. यामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रातून ह’ळ’हळ व्यक्त केली जात आहे.

अ’प’घा’ता’त मृ’त्यु’मु’खी पडलेले दोघेही साखरपुडा करून आयुष्यात एकत्र फेरे घेणार होते. कारण अनेक वर्षांपासून एकमेकांना ते डेट करत होते. पण आता त्याला काहीच अर्थ राहिलेला नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्टार मराठी टीम कडून.

See also  हे मराठी कलाकार आहेत महागड्या गाड्यांचे मालक, या अभिनेत्रींच्या गाडीची किंमत ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment