कोरोनावर मा त करत इस्रायलनं साधलीय “मास्कमुक्ती”, जगात पहिला कोरोनामुक्त देश ठरलाय इस्रायल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

होय मित्रांनो!, एकीकडे सारं जग कोरोनाशी ल ढ त असतानाच आता एक अतिशय आनंदाची आणि अत्यंत दिलासादायक अशी बातमी सर्वांच्याच चेहऱ्यावर स्मित आणत आहे. जसे की आपण सर्वजण जाणतोच आहोत की, जगभरात कोरोनाने थै मा न घातले आहे. एकूण कोरोनाग्र स्तां ची संख्या ही तब्बल १४ कोटींवर गेली आहे. तर लाखो लोक कोरोनामुळे मृ त्यू मु खी पडलेले आहेत. जगातील काही देशांमध्ये कोरोनामुळे गं भी र प रि स्थि ती निर्माण झाली आहे.

Israel Vaccine 1729886428 e1599139754150

अनेक ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने लॉ क डा ऊ न घोषित करण्यात आला आहे. तसेच कोरोनाग्र स्तां च्या आणि मृ तां च्या संख्येत झ पा ट्या ने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिं ता आणखी वाढली आहे. सर्वच देश कोरोनाच्या म हा भ यं क र सं क टा चा सामना करत असताना एक अत्यंत दिलासादायक घ ट ना समोर आली आहे. एका देशाने कोरोनावर मा त करून कोरोनामुक्तीची घोषणा केली आहे. एक वर्षानंतर या देशाने साधली आहे मास्क मुक्ती.

See also  माधुरी दीक्षितला तिच्या नवऱ्यातील हा गुण सर्वाधिक आवडतो, ऐकून थक्क व्हाल!

इस्रायल या देशाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. एक वर्षानंतर घराबाहेर पडताना आता मास्क अनिवार्य करण्याचा नियम त्यांनी र द्द केला आहे. इस्रायलमध्ये जवळपास ८० टक्के जनतेचे लसीकरण यशस्वी झाले आहे. त्यानंतर आता इस्रायलने रविवारी मास्क वापराचा अनिवार्य वापर करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. इस्रायलमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णांची संख्या कमी झाली. काही नियमांमध्ये शिथिलता देणे शक्य झाले असल्याचे इस्रायलचे आरोग्यमंत्री युली इडेलस्टेन यांनी म्हटलं आहे.

it 1

इस्रायलमध्ये कार्यालयामध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ९३ लाख लोकसंख्या असलेल्या इस्रायलमध्ये आतापर्यंत ५० लाख लोकांना कोरोनाची ल स देण्यात आली आहे. लसीकरणानंतर कोरोना रु ग्णां चे रु ग्णा ल या ती ल प्रमाण कमी झाले आहे. तसेच मृ तां ची संख्याही कमी झाली.

See also  अभिनेत्री कतरिना कैफने केले सलमान खानवर आरोप, म्हणाली सलमानने सेटवर...

इस्रायलमध्ये फायजरच्या ल  सीचं ल सी क र ण करण्यात आलं. कोरोना ल सी क र णा नंतर इस्रायलमधील परिस्थिती बदलली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या रविवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. त्यामुळं कोरोनावर मा त करणाऱ्या इस्रायलच्या या लढ्याकडे सारं जग एक आदर्श म्हणून पाहत आहे.

F210418YS19

इस्रायलचे आरोग्यमंत्री यूली इडेलस्‍टेइन यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणानंतर या ठिकाणी कोरोनाच्या सं स र्गा चं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं आहे. त्यामुळंच निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार इस्रायलमधील टळणारं हे संकट पाहता इथं शाळाही सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. तर, येत्या काळात इथं पर्यटनासही नव्यानं सुरुवात करण्यात येणार आहे.

लसीकरणामुळं इस्रायलमधील परिस्थिती झपाट्यानं बदलली. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रु ग्णा चा आकडा कमी होण्यासोबतच मृ तां चा आकडाही लक्षणीयरित्या घटला. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत या देशात दिवसाला १० हजार कोरोनाबा धि त आ ढ ळ त होते. आता हेच प्रमाण नगण्य झालेय.

See also  या बॉलीवुड कलाकारांना आहेत अजबगजब सवयी, कुणाला आंघोळीचा येतो वैताग, तर कुणाला आवडतं नखं खायला

F210317OF02

म्हणजे मोठ्या प्रमाणात नियमांमध्ये शिथिलता आणलेली असतानाही इथं कोरोनाचा सं स र्ग कमालीचा नियंत्रणात आहे. त्यामुळं कोरोनाशी दोन हात करण्याचं इस्रायलचं तंत्र आणि रणनीती इतर देशांनी नक्कीच अनुकरणीय आहे. इस्रायलमध्ये नागरिकांंपर्यंत लस पोहोचवण्याची मोहिम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली, आता त्याच धर्तीवर जगातील इतर राष्ट्रांत, भारतात असे निर्णय घेत कोरोनाविरोधातील ल ढा जिंकला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment