अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्याविषयीचे हे धक्कादायक सत्य ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपल्या दमदार आणि बोल्ङ अभिनयाने चाहत्यांना वेडेपिसे करणारी बॉलीवुड मधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री मल्लिका शेरावत. हिचा जन्म हरियाणा मध्ये 24 ऑक्टोंबर 1976 रोजी झाला. जाट कुटुंबात जन्मलेल्या मल्लिका शेरावत हिचे खरं नाव रीमा लांबा असे होते. चित्रपटात काम करण्यासाठी तिच्या कुटुंबाचा सक्त विरोध होता.

कारण आपल्या मूलीने सरकारी अधिकारी बनावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. परंतु रीमाला चित्रपटाचे खूप आकर्षण होते. त्यामुळे अभिनयासाठी तिने आपले राहते घर सोडले. पुढे रीमा लांबा जेव्हा मुंबईत पोहोचली. तेव्हा काम मिळवण्यासाठी तिला अनेक अ’डचणींचा सामना करावा लागला. पुढे तिने आपले नाव बदलून मल्लिका शेरावत असे ठेवले. आपल्या आईचे आडनाव आपण घेतल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

See also  विराट-अनुष्काच्या मूलीला मिळाली अत्याचाराची ध'मकी, पाहा नेमकं काय घडलं...

अभिनेत्री मल्लिका शेरावत हिने आपल्या करियरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली होती. टेलिव्हिजनवरील जाहिरातींमध्ये तिने अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांसारख्या मोठमोठ्या स्टार्स सोबत काम केले होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्याआधी मल्लिका ने 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या “जीना सिर्फ मेरे लिए” या चित्रपटात एक छोटीशी भूमिका केली होती. तसेच 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या “ख्वाहिश” या चित्रपटातील किसींग सीन मुळे ती प्रसिद्धीत आली.

त्यानंतरचा अभिनेत्री मल्लिका शेरावत हिचा पुढील चित्रपट म’र्ड’र यामध्ये तर तिने बो’ल्डनेसची संपूर्ण मर्यादा ओलांडली. या चित्रपटात तिने एवढे बोल्ड सीन दिले की तिच्या नावाचा ङंका देशभरात वाजू लागला. अनुराग बासूच्या या चित्रपटानंतर मल्लिका ची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा होऊ लागली.

See also  अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशालाने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली 'माझा बॉयफ्रेंड मला ...

परंतु याचा मल्लिका शेरावत ला पुरेपुर फायदा झाला. कारण पुढे तिला हॉलीवूड चित्रपटात काम मिळू लागले. जॅकी चेनसोबत तिने “मिथ” या चित्रपटात काम केल्यावर त्याची सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. त्याचप्रमाणे तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी सुद्धा मिळाली. त्यानंतर पुढे तिने ङबल धमाल, हिस्स, ङ’र्टी पॉलिटिक्स, बच के रहना रे बाबा, किस किस की किंमत व प्यार के साईङ इफेक्ट्स या चित्रपटात सुद्धा काम केले.

एकंदरीत मल्लिका शेरावत हिच्या फिल्मी करियर एवढीच तिची पर्सनल लाइफ, लग्न आणि एका मुलाची आई असणे, याची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा होते. अभिनेत्री मल्लिका हिने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तिला किती कठीण परिस्थितीतून जावे लागले होते, याची माहिती सांगितली होती.

See also  लग्नाला अजून एक महिना सुद्धा झाला नाही तेच विक्की कौशलचा 'ह्या' मूली सोबत झाला व्हिडीओ वायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment