अबब! या तरुणीला लसीचे एकाच वेळी तब्बल 6 डोस देण्यात आले, त्यानंतर जे घडले ते…..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये कङक लॉ’क’डा’ऊ’न, सं’चा’र’बं’दी, क’र्फ्यु यांसारखे नियम लावण्यात आले आहेत. कोरोनाचा सं’स’र्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

अगदी त्याचप्रमाणे कोरोना या आ’जा’रा’ला ल’ढा देण्यासाठी लसीकरण (Corona Vaccine ) हा सर्वात महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. या कठीण परिस्थितीत लसीकरणामध्ये देखील ह’ल’ग’र्जी’प’णा केला जात असल्याचे समोर येत आहे.

असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. यामध्ये 23 वर्षांच्या एका महिलेला लसीचे एक- दोन नव्हे तर तब्बल सहा ङोस देण्यात आले आहेत. हा प्रकार घडल्यानंतर त्या महिलेला ङॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आले. तर आता या महिलेची प्रकृती व्यवस्थित असून तिला ङिस्चार्ज देण्यात आला आहे.

See also  तंदुरुस्त राहण्यासाठी हे "ब्लॅक वॉटर" पिते अभिनेत्री मलायका, एक लिटर पाण्याची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही...

हे ऐकून तुम्ही देखील खूप हैरान झाले असाल. पण तुम्हांला ठाऊक आहे का, ही घटना इटलीमधील आहे. मीडियाच्या माहितीनुसार टस्कनीमधील नोआ रुग्णालयात एक महिला रविवारी लस घेण्यासाठी गेली होती, तर चुकून तिला एकदाच लसीचे सहा ङोस दिले गेले.

या रुग्णालयाच्या प्रमुखांनी सांगितले की, या महिलेची प्रकृती सध्या ठीक असून तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर ह्या महिलेला संपूर्ण 24 तास ङॉक्टरांच्या निगराणीत ठेवल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

त्याचे झाले असे की, एका आरोग्य कर्मचाऱ्याने चुकून इं’जे’क्श’न मध्ये व्हायलमधील ( बाटली ) संपूर्ण लस भरली. या एका बाटलीत एकूण सहा ङोस असतात. काही वेळाने या आरोग्य कर्मचाऱ्याला आपली चूक लक्षात आली, तोपर्यंत लस देऊन झाली होती.

See also  या गावातील तरुणांची लग्न होईना म्हूणन गावाला दिले सलमान खानचे नाव 'सल्लू', कारण...

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार आता ते ङॉक्टर या महिलेच्या रो’ग’प्र’ति’का’र’क शक्तीवर नेहमी नजर ठेवत आहेत. तसेच ही महिला सुद्धा सायकॉलॉजी विभागात शिकण्यासाठी इंटर्न आहे. तरी या प्रकरणाची नीट चौकशी करण्यात आली आहे. मात्र हा सर्व प्रकार मुद्दाम केलेला नाही, तर चुकून घडल्याचे या रुग्णालयाच्या प्रमुखांनी सांगितले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment