अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या मुंबईतील घरी भाड्याने राहते ही बॉलीवूड अभिनेत्री, एका महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल!

बाॅलीवुड जगतात काय शक्य नाही असा सवाल केला तरी पुरेसा ठरणार नाही. अर्थात बाॅलीवुडच्या अनेक साऱ्या वेगवेगळ्या विश्वातल्या गोष्टी आपल्याला कधीकधी नव्या वाटून जातात. त्यापैकीच काही अशी एक गोष्ट म्हणजे, बाॅलीवुड अभिनेते अथवा अभिनेत्र्या या कधीकाळी एकमेकांच्या घराला खरेदी न करता थेट त्यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहत असतात.

सध्या एक अभिनेत्री अगदी अशीच राहत असलेली पहायला मिळते आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सर्वांची चहिती जॅकलिन फर्नांडिस ही आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की, प्रियंकाने गेल्या काही काळापासून बाॅलीवुडकडे दु’र्ल’क्ष करत ती आता हाॅलीवुड सिनेमासाठी अमेरिकेतच स्थायिक झालेली आहे. त्यामुळे तिचं भारतातलं मुंबईमधलं घर हे साहजिकचं रिकाम होतं.

त्याशिवाय जॅकलिनला एखाद्या घराची गरज मुंबईत भासली होती. आणि तिने चक्क प्रियंकाकडून भाडेतत्त्वावर घर घेतलं. प्रियंकाने होकार दिल्यानंतरच जॅकलिन या घरात शिफ्ट झाली. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या घरात राहायला जॅकलिनला चांगलीच किंमत मोजावी लागत आहे.

READ  'क्राईम पेट्रोल' मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री इं'टि'मेट सीनसाठी घेते तब्बल एवढी फीस, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही...

एका हाती आलेल्या खबरीनुसार जॅकलिन या घराचं दरमहिन्याला तब्बल ६.७८ लाख एवढ्या मोठ्या रकमेचं भाडं भरत आहे. जॅकलिनला इतक्या महागात हे घरं यासाठी भाड्याने मिळालं आहे कारण, या घराची लोकेशन ही अगदी प्राइम ठिकाण्यावर आहे शिवाय या घरात खुप साऱ्या फॅसिलिटीज अर्थात बऱ्याचशा सुविधादेखील उपलब्ध आहेत.

मुळात सध्यातरी जॅकलिनने हे घर केवळ पुढील काही ठराविक काळासाठी भाडेतत्त्वावर खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटसाठी तिने कदाचित तीन वर्षांपर्यंतचा क’रा’र केला असल्याची चर्चा आहे. त्यानंतर शक्यतो जॅकलिन स्वत:च्याच आलिशान घरात रहायला जाईल. आणि पुढील तीन वर्षांसाठी जॅकलिन तब्बल २ कोटी ४४ लाख ८ हजार रुपये इतकी रक्कम प्रियंकाला देणार आहे. सध्यातरी बाॅलीवुडमधे जॅकलिनच्या मागे खुप साऱ्या चित्रपटांची व’र्णी आवर्जून लागलेली आहे.

READ  विराट आणि अनुष्का ठेवणार आहेत त्यांच्या बाळाला फिल्मी दुनिये पासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!

ती बऱ्याच चित्रपटांच्या शुटींगमधे व्यस्त असल्याची पहायला मिळते आहे. सैफ अली खान याच्यासोबत ती भु’त पो’ली’स या सिनेमात ती झळकणार असल्याची चर्चा आहे. शिवाय रोहीत शेट्टी या दिग्दर्शकाचा सर्कस या सिनेमातही ती काम करते आहे. सध्या या दोन्ही सिनेमांच्या शेड्युलमधे व्यस्त असूनही त्यानंतर तात्काळ तिला अक्षय कुमार याच्या आगामी बहुचर्चित बच्चन पांडे या सिनेमाकरतादेखील तयार व्हावं लागणार आहे.

सध्यातरी आगामी सिनेमांच्या चर्चेपेक्षादेखील जॅकलिन सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असलेली पहायला देखील मिळते आहे. जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून गेल्या आठवड्याभरात जे काही फोटो शेअर केले आहेत ते अगदी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पहायला मिळत आहेत. तिचा हाॅ’ट अंदाज आजवर नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे.

READ  सानिया मिर्झा पती शोएब मलिकसमोर म्हणाली 'या बॉलीवूड अभिनेत्या सोबत करायचे आहे लग्न', जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता!

तिच्या नेहमीसारख्या ग्लॅ’म’र’स साज असलेल्या अदांमुळे चाहते नक्कीच घा’या’ळ होत असल्याच आपण आजवर पाहिलं आहे. जॅकलिन भविष्यात येणाऱ्या सलमान खानच्या सिनेमात लवकरचं झळकणार आहे. किक या सिनेमाच्या दुसर्‍या भागातही जॅकलिनचं अभिनेत्री असल्याची खबर प्रोड्युसर नाडियाडवाला यांनी दिली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment