जॉकी श्रॉफने अनिल कपूरला रा’गाच्या भरात या कारणामुळे तब्बल सतरा वेळेस का’न’फा’डी’त मा’र’ल्या होत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

ऐंशी नव्वदचं दशक अनेक अभिनेते यांनी गाजलेलं आहे. काहींनी करियर ची सुरुवात केली तर काहींनी त्याचं काळात जम बसवला होता. अनिल कपूर आणि ज्याकी श्राफ या जोडीने तर पडद्यावर कमाल केली होती. खूप सारे चित्रपट त्यांनी मिळून सोबत केले. प्रेक्षकांना त्यांची जोडी पडद्यावर पाहायला फार आवडायची. अजूनही जर कधी सिनेमा लागला तर सगळे आवर्जून बघतात.

ही त्यांच्या जोडीची त्याकाळची दोस्ती होती. जी पडद्यावर तर धमाल करायची. पण अश्या दोस्तीत कधीतरी कुस्ती होतेच. आता आपण शब्द शहा अर्थ नका घेऊ. म्हणजे दोस्ती मध्ये भिंत कधी ना कधी तरी उभी राहतेच. आज आम्ही ही माहिती आपल्याला सांगणार आहोत की त्या दोघांमध्ये का प्रचंड भां’ड’णे का झाले होते.

See also  प्रीती झिंटा सोबत अ'फेअरमुळे या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा झाला होता घटस्फो-ट, पत्नीने केले असे काही...

अनिल कपूर ज्याकी श्राफ हे एकमेकांचे फार जवळचे मित्र आणि सवंगडी अभिनेते होते. पण एक काळ असा आला की त्यांना एकेमकांच्या विरोधात उभं राहावं लागलं. १९७९ मध्ये दोघं फिल्म परिंदा मध्ये सोबत काम करत होते. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. शूटिंग मध्ये दोघेही एकेमकांना मदत करत होते.

चित्रपट हिट करण्यासाठी दोघे लढत होते. परिंदा चित्रपटा मध्ये ज्याकी श्राफ यांच्या भूमिकेचं नाव किशन होतं आणि अनिल कपूर यांच्या भूमिकेचं नाव होतं करण होतं. एका सिनची शूटिंग चालू असताना काय झालं माहितेय ? ज्याकी श्राफ ने अनिल कपूर ला १७ कानफाडीत मा’र’ल्या. तुम्हालाही आता आश्चर्य वाटलं असेल की नेमकं काय झालं होतं ? त्यामुळे मा’र’ल्या गेलं ? चाल तर तोच किस्सा आज आपण जाणुन घेऊयात.

See also  या बॉलीवूड कलाकारांनी दत्तक घेतली आहेत मुलं, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर 334 मुलींना घेतले होते दत्तक...

त्यावेळी घडलं असं होतं की त्यांना दोघांना कानफाडीत मारण्याचा सीन करायचा होता. त्या सीनच्या शूटिंग ला सुरुवात झाली आणि शूट संपलं. म्हणजे सीन पुर्ण झाला. पण दोघेही तो सीन पाहून संतुष्ट असे दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा तो सीन करायचा निर्णय घेतला. त्यात अनिल कपूर मात्र पुन्हा गालावर मा’र झेलण्यास तयार झाले होते.

ज्याकी श्राफ ला काही फरक पडणार न्हवता. पण हा अनिल कपूर यांची मात्र गोची होणार होती. तरीही दोघे सीन इ’मो’श’न’ल यावा यासाठी आग्रही होते. त्यांनी दुसऱ्यांदा शूट केला तरी पटेना. मग तिसऱ्यांदा असं करत करत अक्षरशा तो सिंग सतरा वेळी शूट झाला. सतराव्या वेळी अनिल कपूर यांचा गाल झाला होतं.

आता काही केलं तरी सीन देणार या हेतूने दोन्ही अभिनेत्याने सतरावा सीन मात्र चांगला दिला. त्यावेळी अनिल कपूर यांना ज्याकी ने सतरा वेळी मा’र’लं होतं. तो चित्रपट फार हिट झाला. त्यांची जोडी प्रेक्षकांनी उचलून धरली. पण चर्चा मात्र शेवटपर्यंत त्या सीन ची चं झाली.

See also  अभिनेता अक्षय कुमारला या कारणामुळे येते अभिनेत्री दीपिका पादुकोणची दया, कारण...

तो सीन मागे सोशल मिडीयावर फार व्हायरल झाला होता. तर अश्या प्रकारे ज्याकी शरफ ने अनिल कपूर यांना सतरा वेळी मा’र’लं होतं…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment