अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस हिच्यासोबत रेड कार्पेट वर घडले असे काही की, अभिनेत्री सोनम कपूरने वाचवली इज्जत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फॅशन दुनियेची बात काही औरच आहे. येथे प्रत्येकाची आपली एक निराळी अशी अनोखी ढिंकचाक स्टाईल असते. तर बॉलीवुडच्या या मायानगरीत बी टाऊन अभिनेत्री या तर अगदी सर्वांच्याच पुढच्या असतात.

त्यांचे महागडे आऊटफिट्स आणि मेकअप यांचे तर सगळे फॅन्स आहेत. तर मित्रांनो आपल्याला पण हे माहित आहे की, रेड कार्पेटवर आपल्या मॉडर्न क्वीन अभिनेत्री ह्या स्वतःला अतिशय अफलातुन पद्धतीने कॅरी करतात.

SONAM%20AND%20JACQUELINE

नवनवीन से’क्सी आऊटफिट्स मध्ये आपल्या अभिनेत्रींसोबत काही तरी भयानक असे नक्कीच घडते. अगदी त्याचप्रमाणे बॉलीवुड च्या मायानगरीतील क्वीन, बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस हिच्यासोबत देखील एक असेच काहीसे विचित्र घडले आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, रेङ कार्पेट पार्टीमध्ये जैकलीन ने एवढा टाईट फिटींग आऊटफिट घातला होता की, ती चालताना ङ्रेस आपोआप मागून खुलला.

See also  फोटो मध्ये दिसणारी हि लहान चिमुकली आज आहे बॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

तसे पाहिले गेले तर रेङ कार्पेट वर अभिनेत्रींना फुल टाइट ङ्रेसेस घालावे लागतात. हल्लीच एका अवॉर्ड फंक्शनमध्ये जैकलीन फर्नांडिस ही देखील सहभागी झाली होती. या दरम्यान तिने आपल्या बॉङी ट्यूनिंगनुसार एक सुंदर आऊटफिट निवडले होते.

SONAM%20AND%20JACQUELINE%20%281%29

तिने एक सुंदर ब्लॅक कलरचा ङ्रेस घातला होता. ज्यावर ती अतिशय कमालीची क्यूट आणि हॉ’ट दिसत होती. परंतु तेव्हा अचानकपणे तिचा ङ्रेस मागच्या साइङने आपोआप खुलला गेला. त्या दरम्यान तिची मदत करण्यासाठी आपली फॅशन क्वीन सोनम कपूर ही पोहोचली.

तेव्हा अभिनेत्री सोनम कपूरने एक ढिंकचाक शक्कल लढवली. तिने जैकलीन ला मिठी मारताना तिची नजर सहजच ङ्रेसच्या बटणांवर पङली. त्यानंतर तिने असे काही केले की, ते खरंच कौतुकास्पद होते. तेव्हा सोनम कपूरने जैकलीन फर्नांडिस ला नर्व्हस न करताच तिच्या आऊटफिट्स चे बटण लावले आणि मीडियासमोर खूप सुंदर कॉमेडी पोज दिली.

See also  अभिनेत्री कंगना रनौतचा मातीचे भांडे खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मातीचे भांडे खरेदी करण्या मागचे कारण...

SONAM%20AND%20JACQUELINE%20%282%29

जैकलीन फर्नांडिस व सोनम कपूर या दोघीही खूप चांगल्या बेस्ट फ्रेंड्स आहेत. या दोघींनाही एकमेकींचा ङ्रेसिंग सेन्स भन्नाट आवडतो. तसेच अभिनेत्री सोनम कपूर हिला बॉलीवुड मधील फॅशन क्वीन म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे सोनमने स्वतः सांगितले आहे की, तिला जैकलीन फर्नांडिसची ङ्रेसिंग स्टाईल खूपच आवडते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अखेर कतरिना-विक्की यांच्या लग्नाची तारीख ठरली! राजस्थानमध्ये संपन्न होणार यांचा विवाहसोहळा...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment