प्रियांका चोप्राच्या घरी सलमान खानची ही अभिनेत्री राहते भाड्याने, एका महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो मुंबईसारख्या मायानगरीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे फक्त एक सुंदर व सर्वात मोठं स्वप्न असतं की या आलिशान शहरात स्वतःच एक छोटेसे का होईना पण हक्काचे घर असावे. परंतु हे तर तुम्हांला देखील माहित आहे की खूप सहजासहजी स्वतः घर खरेदी करणे, हे काही सोपे नाही. कारण आपल्या मुंबईनगरीतील घरांची किंमत हजारो- लाखोंच्या नव्हे तर करोडोंमध्ये असते.

आपल्या बॉलीवुड च्या चंदेरी दुनियेत अनेक स्टार्स काम करतात. त्याप्रमाणे ते बक्कळ पैसा कमावतात. पण तरीही ते मुंबईत स्वतःच्या मालकीचे घर घेऊ शकत नाहीत. असू बरेचसे सेलिब्रिटीज आहेत, जे मुंबईत भाड्याच्या घरात राहतात. यामध्ये फक्त लहानसहान सेलिब्रिटीज नाहीत. तर मोठमोठे दिग्गज स्टार्स सुद्धा आहेत.

See also  कोरोनावर मा त करत इस्रायलनं साधलीय "मास्कमुक्ती", जगात पहिला कोरोनामुक्त देश ठरलाय इस्रायल...

jacqueline

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेमस अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस. ही एक सुपरहिट आणि बोल्ड लुकिंग अभिनेत्री आहे. “किक” या चित्रपटात तिने सुपरङुपरहिट स्टार सलमान खान यासोबत काम केले. अभिनेत्री जैकलीन ला इंडस्ट्रीमध्ये तब्बल 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. तरीदेखील ती आतापर्यंत स्वतःसाठीच घर घेऊ शकली नाही. त्यामुळे ती आता देखील भाड्यानेच राहते.

कुणाच्या घरी राहते बरं जैकलीन भाड्याने : फेमस अभिनेत्री जैकलीन फर्नांडिस ही सध्या तर अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घरात भाड्याने राहते. काही महिन्यांपूर्वीच जैकलीन ने प्रियांकाचे जुहू मुंबई मधील कर्मयोग अपार्टमेंट मधील घर भाड्याने घेतले आहे. त्यामुळे सध्या तरी जैकलीन या आलिशान घरामध्ये एकटीच राहत आहे.

757114 priyanka jaquline

एवढी मोठी किंमत ‘घर’भाडे’ म्हणून देते जैकलीन : अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहण्याची खूप मोठी किंमत घरभाडे म्हणून जैकलीन फर्नांडिस देते. मीडिया रिपोर्टस् नुसार दर महिन्याला ती प्रियांकाला 6.78 लाख रुपए देते.

See also  श्रीदेवी सोबत लग्न करण्यासाठी बोनी कपूरने सोडले होते पहिल्या पत्नीला आणि मुलांना, आज जगत आहे असे जीवन…

याच कारणामुळे एवढी मोठी आहे घरभाडे रक्कम : अभिनेत्री जैकलीन ही प्रियांकाच्या ज्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तो मुंबईतील पॉश एरिया जुहू मध्ये आहे. या अपार्टमेंट चे प्राइम लोकेशन आणि इतर सर्व सोयीसुविधांमुळेच तिला एवढे भरगच्च घरभाडे द्यावे लागते. मात्र जैकलीन फर्नांडिस ही 3 वर्षांनंतर देखील इथेच राहणार आहे किंवा दुसरीकडे शिफ्ट होणार आहे, हे तर तिने अजूनतरी सांगितले नाही.

freepressjournal%2F2021 02%2F001a393a 0fd7 4cf7 b3ef 88f841d29aa2%2Fcats

हुमा कुरैशी सुद्धा भाड्याच्या घरात राहते : बॉलीवुडची ग्लॅमरस अभिनेत्री हुमा कुरैशी हिने गैंग्स ऑफ वासेपुर- 1 आणि ङेढ इश्किया-2 या फिल्म मधील आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या काळजावर घाव केले. तर सध्या हुमा कुरैशी ही मुंबईतील अंधेरी नगरीत आपला भाऊ साकिब सलीम यासोबत 5 बीएचके प्लॅट मध्ये भाड्यानेच राहते.

See also  प्रियांका आणि निकला झाले आहेत हे गं’भी’र आ’जा’र, आ’जा’रामुळे झाली आहे अशी हालत कि पाहून विश्वास बसणार नाही…

इलियाना ङिक्रूज चे सुद्धा नाही स्वतःचे घर : ब्लॉकबस्टर फिल्म “बर्फी” या चित्रपटात अप्रतिम भूमिका साकारणारी अभिनेत्री इलियाना ङिक्रूज ही अक्षय कुमार सोबत “रुस्तम” या चित्रपटात सुद्धा दिसली होती. इलियाना ही मूळची गोव्याची राहणारी आहे. ती अंधेरी मधील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या प्लॅट मध्ये राहते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment