‘कोई मिल गया’ चित्रपटातील जादूची भूमिका साकारली होती या अभिनेत्याने, जाणून घ्या सध्या काय करतोय हा अभिनेता…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

जर आपण ‘कोई मिल गया’ चित्रपट पहिला असेल, तर त्यातील जादू तुम्हाला आज देखील आठवणीत असेल. जरी त्या जादूच्या तोंडून फक्त ‘धूप’ हा शब्द झळकला असेल.

तरी चित्रपटाच्या नंतर हृतिक रोशन आणि प्रीती झिंटाबरोबर त्यालाही तितकीच प्रसिद्धी मिळाली, त्याने प्रत्येकाच्या मनावर राज्य केले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे जादूचे पात्र नेमके साकारले कोणी असेल? तर चला जाणून घेऊया कोणी साकारले होते कोई मिल गया मधील जादूचे पात्र आणि आज तो कार्य करतोय…

unnamed 2

‘कोई मिल गया’ चित्रपटात जादूची भूमिका साकारणारा अभिनेता इंद्रवदन पुरोहित होता. ‘होता’ कारण आता ते नाहीत. चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्यानंतर 14 वर्षानंतर 2014 (28 सप्टेंबर) मध्ये त्यांचे नि-ध-न झाले.

See also  सोनाक्षी सिन्हा होणार सलमान खानच्या कुटुंबाची सून, जाणून घ्या कोणासोबत होणार आहे तिचे लग्न...

इंद्रवदन 1976 पासून चित्रपटांमध्ये सक्रिय होते. त्यांच्या खात्यात हिंदी, गुजराती आणि मराठी यासह 30 हून अधिक चित्रपट आहेत. 2001 मध्ये हॉलिवूड चित्रपट ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज – द फेलोशिप ऑफ द रिंग’ मध्येही त्यांनी काम केले होते.

2017 10image 11 20 367700000jadoo ll

यात इंद्रवदनने पडद्यावरील एका पात्राची ‘बॉडी डबल’ प्ले केली होती. ‘बॉडी डबल’ म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा चेहरा दिसत नाही अशा ठिकाणी एक व्यक्तिरेखा निभावणे. या प्रकारची व्यक्तिरेखा भारतीय चित्रपटसृष्टीतही खूप लोकप्रिय आहे. बर्‍याच वेळा, धोकादायक स्टंट करण्यासाठी कलाकारांचा बॉडी डबल वापरला जातो.

याशिवाय टीव्हीवर इंद्रवदनसुद्धा बऱ्याच मालिकांमध्ये दिसत होता. तो अखेर सब टीवी टीव्हीवर मुलांच्या शो ‘बलवीर’ मध्ये डूबा डूबा नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसला होता. ‘कोई मिल गया’ बद्दल असं म्हणतात की, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि हृतिकचे वडील राकेश रोशन यांना हे पात्र लोकांपासून लपवून ठेवायचे होते.

See also  "तो इतर मूलींसोबत से'क्स करायचा आणि मला मात्र..." हनी सिंगच्या पत्नीने केला खूप गंभीर आरोप...

97

‘कोई मिल गया’ हा राकेश रोशन दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटाने 48.1 कोटींचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर, त्याचे आणखी दोन भाग क्रिश आणि क्रिश 3 प्रदर्शित झाले होते आणि प्रेक्षकांनीही या दोन्ही भागांना खूप पसंती दिली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment