बॉलीवूडवर पसरली शोककळा, सिद्धार्थ नंतर या प्रसिद्ध तरुण अभिनेत्याचे हृदयवि’काराच्या झ’टक्याने निधन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

कोण कधी या जगाचा निरोप घेईल याचा काहीच भरवसा नाही. हिंदी टेलिव्हिजन व चित्रपट सृष्टीतले अनेक अभिनेते अभिनेत्री या जगातून खूप कमी वयात सोडून चाललेले आहेत. काही दिवसांपूर्वी बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली होती. या बातमीने सगळीकडे शोककळा पसरली होती.

यानंतर मनोरंजन विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. एमटीव्ही लव्ह स्कूल फेम जगनूर अनेजा यांचे हृ’दयवि’का’रा’च्या झ’ट’क्याने नि’धन झाले आहे. जगनूर अनेजा यांच्या मृ’त्यूमुळे चाहत्यांना आणि सर्व सेलिब्रिटी अभिनेते अभिनेत्री या स्टार्सना मोठा ध’क्का बसला आहे. सोशल मीडियावर चाहते, प्रेक्षक श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

See also  पुनित राजकुमारची अपूर्ण इच्छा पूर्ण करणार 'हा' अभिनेता, जबाबदारीपुढे दुःखाचा विसर...

मिळालेल्या माहितीनुसार, जगनूर इजिप्तमध्ये सुट्टी एन्जॉय करत होता, जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. जगनूरच्या मृ’त्यू’बाबत अजून माहिती समोर आलेली नाही.

मात्र, सोशल मीडियावर सितारे आणि चाहते जगनूरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून श्रद्धांजली वाहत आहेत. चाहते आणि सेलेब्स जगनूरशी संबंधित त्यांच्या आठवणी शेअर करत आहेत. जगनूरच्या या शेवटच्या पोस्टवरील आठवणी पोस्ट करत आहेत.

जगनूर अनेजा, करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर हे शो एमटीव्ही लव्ह स्कूलच्या सीझन एक आणि दोन मध्ये दिसले होते. पहिल्या सत्रात जगनूर यांनी मैत्रीण मनीषासोबत भाग घेतला होता, पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

मनीषासोबत ब्रे’कअप झाल्यानंतर जगनूर मोनिकासोबत रिलेशनशिपमध्ये आला. मोनिकासोबतचे त्याचे नातेही फार काळ टिकले नाही आणि काही काळानंतर मोनिका आणि जगनूर देखील वेगळे झाले. अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. जगनूर यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

See also  अक्षयकुमारने शाळेत असताना शिक्षिकेलाच केला होत प्रपोज, त्यानंतर जे घडले ते...

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आपल्या व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी लिंकला क्लिक करा ?? https://likeup.in/ आणि LikeUp या नावाने नंबर सेव करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment