प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर कुमार सानूवर खूपच चि’ड’ला’य त्यांचाच मुलगा, म्हणाला, “तुम्हाला…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मध्यंतरी जान कुमार सानू हा कुणालाही माहीत नसलेला पोरगा बिग बॉस मध्ये मला मराठी ची ची’ड येते मराठी मध्ये बोलू नको. या गोष्टी मुळे चर्चेत आला होता. जो आता पुन्हा चर्चेत आलेला आहे.

पण विचार करा कुणी आपल्या जन्मदात्या बापाला उलटं बोलेल ? तर होय, गायक कुमार सानू यांनी त्यावेळी घ’ड’ले’ल्या प्रकरणात वक्तव्य करून मा’फी मागितली होती. तेव्हा आता जान बापाला प्र’त्यु’त्त’र देत आहे. काय आहे नेमकं हे प्रकरण ? चला तर मग जाणून घेऊयात.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वा’द’ग्र’स्त शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला शो ‘बिग बॉस १४’ सध्या चर्चेत आहे. नुकताच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडला आहे. बाहेर येताच त्याने एका मुलाखतीमध्ये वडिलांच्या वक्तव्यावर ना’रा’जी व्यक्त केली आहे. ज्यामुळे त्याला पुन्हा सोशल मिडीयावर ट्रो’ल केलं जात आहे.

See also  'माफिया गॅं'ग माझी ह'त्या करेल...' या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा...

जानने घरातून बाहेर पडताच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. ज्यामध्ये त्याने चक्क बापाला स्पष्टपणे ख’ड’सा’व’ले आहे. या मुलाखतीमध्ये त्याने वडिलांनी जे वक्तव्य केले त्यावर ना’रा’जी व्यक्त केली आहे. ‘आम्ही तीन भाऊ आणि आम्हा तिघांनाही आई रीटा भट्टाचार्यने लहानाचे मोठे केले आहे. माझे वडिल कधीही आमच्या आयुष्याचे भाग झाले नाहीत. एक गायक म्हणून त्यांनी कधीही मला प्रोमोट केले नाही किंवा पाठिंबा दिला नाही.

या मागचे कारण त्यांनाच विचारा. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांचे घटस्फो’ट झाले आहेत आणि त्यांनी पुन्हा लग्न केले आहेत. भलेही ते त्यांच्या पूर्व पत्नीशी बोलत नसतील परंतू त्यांनी त्यांच्या मुलांची जबाबदारी घेण्यास ला’ज बाळगली नाही. पण माझ्या बाबतीत असे झाले नाही’ असे जान म्हणाला.

See also  प्रेग्नेंसीमध्ये 'या' खास व्यक्तीला खूपच मिस करत आहे अभिनेत्री करीना कपूर, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!

पुढे तो म्हणाली, ‘त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी माझ्या आईने मला कशी शिकवण दिली यावर प्रश्न उपस्थित करत एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला त्यामध्ये मला पाठिंबा दिला होता.

मी हे दोन्ही व्हिडीओ पाहिलेले नाहीत. पण मला असे वाटते की माझ्या संगोपनाबाबत कोणताही प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण सर्वांनी मला शोमध्ये पाहिले आहे आणि माझे कौतुक देखील केले आहे.’

नेमकं काय म्हणाले होते कुमार सानू माहितेय ? चला तर ग जाणून आढावा घेऊ..

‘बिग बॉस १४’च्या घरात मराठी भाषेची चीड येते, असं विधान केल्यामुळे जान सानूवर टी’का केली जात होती. याप्रकरणी कुमार सानू यांनी संपूर्ण महाराष्ट्राची हात जोडून मा’फी मागितली आहे. ‘गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही.

See also  अमिताभ बच्चन यांची मुलगी या प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्याला लिहीत असे पत्र, कारण ऐकून थक्क व्हाल!

पण माझ्या मुलाने खूप मोठी चू’क केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलांच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून मा’फी मागतो. गेले २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही”, असे ते म्हणाले होते.

आता यावर वडील कुमार सानू काय प्रतिक्रिया देतील ? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ते काय म्हणतायत पाहुयात..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Vaibhav M

Vaibhav M

Leave a Comment