“आई मला माफ कर; पण मला अभिनेत्री व्हायचं आहे डॉक्टर नाही” जान्हवी कपूर झाली भावनिक…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये एक तरुण अभिनेत्री अशी आहे की जिने अभिनयाशी असलेलं नातं हे खूप साधं ठेवलेलं आहे. चांगला अभ्यास पूर्ण काम करणाऱ्यावर तिचा भर असतो. फिटनेस वर सुद्धा तिचं चांगलं लक्ष असतं. त्या अभिनेत्री चं नाव आहे, जान्हवी कपूर. होय ! प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी ची मुलगी. आज श्री देवी जरी आपल्यात नसली तरी तिची एक खूणगाठ म्हणून मुलगी मनोरंजन क्षेत्रात आघाडीची तरुण अभिनेत्री बनलेली आहे.

पण आपल्याला हे माहिती आहे का ? श्री देवी ला एक नाही तर दोन मुली आहेत. आणि या दोन्ही मुली तिला भविष्यात कोण व्हाव्या असं वाटत होतं बरं ? चला तर मग आपण आज तेच जाणून घेणार आहोत. की आई श्रीदेवी ला मुली कोण व्हाव्या असं वाटत होतं. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर व दुसरी एक मुलगी ही फिल्म इंडस्ट्री मध्ये येऊन अभिनेत्री व्हावी असं कधीच वाटत नव्हतं. कारण ही त्याला तसच आहे. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

See also  या बड्या नेत्यांनी केले आहे आपल्या पेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न, या नेत्याने तर केले 20 वर्षीय मुलीशी लग्न!

वाचक मित्रांनो, कसं आहे हे क्षेत्र बिन भरावश्याचं आहे. त्याचसोबत गल्यामरस आहे. त्यामुळे समाधानकारक साधं जीवन जगायला मुलींना भेटणार नाही असं तिला श्रीदेवी ला वाटायचं आई म्हणून. आणि ते साहजिकच आहे. कारण श्रीदेवी स्वतः अभिनेत्री आहे. तिने कामे केलेली आहेत.

प्रत्येक आईला तेच वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी ने आयुष्यात हे करावं आणि ते करावं. श्रीदेवी यांना वाटायचं की जान्हवी ने डॉक्टर व्हावं आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडावेत. डॉक्टरकी करावी. आता हे बोलायला सोपं आहे; पण करायला अवघड. कारण डॉक्टर व्हायला तेवढा अभ्यास सुद्धा लागतो.

पण जान्हवी कपूर ही मात्र थोडीशी वेगळी होती. ती श्रीदेवी आई ला म्हणाली, ” हे बघ. डॉक्टर होण्या इतपत मी काही अभ्यासू नाही; हो पण मी मनोरंजन क्षेत्रात मात्र उत्तम काम करू शकते. त्यामुळे मला अभिनेत्री चं व्हायचं आहे. शाळेत एवढं काही येत नाही. श्रीदेवी यांनी तरी काही ऐकलं नाही; पण हा वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवी ला समजून सांगितले आणि पोरीला अभिनेत्री म्हणून करीयर करण्यास परवानगी दिली.

See also  रिया चक्रवर्थीने केला सुशांतच्या बहिणीवर धक्कादायक आ'रोप म्हणाली, 'सुशांतची बहीण...

जान्हवी कपूर म्हणते, ” आज माझे आई वडील ज्या स्तरावर जाऊन पोहचलेले आहेत तिथपर्यंत जायला मला खूप वेळ लागेल; पण मी जाणार आहेच. आणि आयुष्यात यशस्वी होणार आहे. तशी अभिनेत्री म्हणून सध्या तरी मी स्थिर आहे. गुंजन सक्सेना मध्ये तिची भूमिका खूप गाजली. त्यामुळे जान्हवी साऱ्या देशाला परिचित झाली.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment