अबब! काय सुंदर दिसते अभिनेत्री जान्हवी कपूर जिम सूटवर, पहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री ह्या स्लिम- ङ्रिम आणि बो’ल्ड लुकिंग राहणे, पसंद करतात. त्यामुळे त्या जीममध्ये आवर्जून जातात. जेव्हा जेव्हा जिमचे नाव येते, तेव्हा आपल्या नजरेसमोर एक चेहरा नेहमी येतो.

तो चेहरा म्हणजे मलाइका अरोरा. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, आता मलाइका अरोरा हिला ट’क्क’र देण्यासाठी जान्हवी कपूर ही मैदानात उतरली आहे. थोडक्यात म्हणजे तिची फुल ऑन स्टाइल पाहून तर याचाच अंदाज आपण लावू शकतो.

Janhvi Kapoor gym wardrobe

अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा जिमचा लुक खूपच प्रसिद्धीत झळकत आहे. मग ती कोणत्याही प्रकारे तयार झालेली असो. फॅन्सची तर त्यांच्यावरून नजरच हटेनाशी झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जान्हवी आपल्या जीमच्या लुकवर खूप जास्त मेहनत घेते. कधी ती फुल लेगिज सोबत स्टायलिश टॉप परिधान करते, तर कधी ती शॉर्टस आणि टॉप घालते.

See also  तब्बल 20 तगडे कलाकार असूनही हिरोही अमिताभ आणि व्हिलनही अमिताभच, जाणून घ्या अनोख्या फिल्मचे रंजक किस्से...

अभिनेत्री मलाइका अरोरा जशी स्टाइलिश जिमसूट घालते, अगदी त्याचप्रमाणे जान्हवी सुद्धा तिला फॉलो करताना दिसते. आणि का करू नये बरं. मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर हे आपल्या रिलेशनशिपमध्ये एवढे सक्सेस आहेत, की त्यांच्याकडून तर टिप्स घ्यायलाच हव्यात.

photos 5 times janhvi kapoor made headlines due to her gym looks 1

फक्त जिम लुक मध्येच नव्हे तर जान्हवी कपूर हिने मागील दोन वर्षांत स्वतःला खूप जास्त इम्प्रुव केले आहे. कारण ती अगोदर पेक्षा जास्त बो’ल्ड, ग्लॅ’म’र’स आणि हटके दिसत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment