श्रीदेवीच्या मुलीने ब्रे’कअपनंतर केला धक्कादायक खुलासा म्हणाली, ‘मी दोन वर्ष…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

ब्रे’क’अ’प झाल्यावर साधारणतः प्रत्येक व्यक्ती ही मनातून पूर्णपणे खचून जाते. कारण आपल्या प्रिय व्यक्तीपासून दुरावा करणे, हे वाटते तितके सोपे नसते. पण मित्रांनो रिलेशन म्हटलं की थोडेफार वा’द’वि’वा’द तर होतातच आणि हे वा’द टोकाला गेले की मग शेवटी नात्याचा शेवट म्हणजे ब्रे’क’अ’प होतो.

परंतु एखादे नाते संपल्यावर आपण स्वतःचे हसणे ग’म’वा’वे हे कितपत योग्य आहे बरं…हेच तर आपल्या इंडस्ट्रीमधील या अभिनेत्रीला सर्वजण समजावत आहेत. पण तिने तर भ’यं’क’र शपथ घेतली आहे. चला तर पाहूया कोण आहे ही अभिनेत्री, जी ब्रे’क’अ’प’मु’ळे पुरती ख’चू’न गेली आहे.

5ee7649cbc3c8a581f27188ea427203c

अभिनेत्री जान्हवी कपूर ही आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपली पर्सनल लाइफ आणि फॅशन यासाठी प्रसिद्धीत असते. जान्हवीचे मागील काही दिवसांत आपला को-अभिनेता ईशान खट्टर सोबत रिलेशन असल्याच्या चर्चा होत होत्या. परंतु या दोघांनीही आपल्या रिलेशनचा स्वतःहून कधीच स्वीकार केला नाही.

See also  फाटलेले कपडे घालून केली या अभिनेत्रीने फॅशन, नेटकरी म्हणतायत "भिकारी माझ्याकडून पैसे घे"

पण त्यानंतर हे दोघेही एकमेकांपासून वेगळे झाल्याचे ऐकायला मिळाले. मात्र त्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर ही आपल्या बहिणीसोबत स्वतःच्या रिलेशनशिप बद्धल चर्चा करताना दिसली. ज्यामध्ये आपले मन तु’ट’ल्या’ने आपल्याला किती त्रा’स होत आहे, हे तिने सांगितले.

DtZc4a9VsAAjS6p

दोन वर्षांपर्यंत मी रिलेशनशिप मध्ये राहणार नाही: जान्हवी कपूर आपली कझन बहिण शनाया कपूर हिला म्हणते की,”मी पुढील दोन वर्षे आता रिलेशनशिप मध्ये न राहता सिंगल राहणार आहे, अशी शपथ घेतली आहे.”

त्यानंतर तिने अतिशय दुः’ख’द स्वरात म्हटले की, “माझी सोबत कुणी ङिझर्व करत नाही.” तिने आपल्या कझन भावाला ङेटिंग विषयी सल्ला देत सांगितले की,”स्त्रीयांचा नेहमी आदर करावा. एखादे रिलेशनशिप ठेवणे आणि कमिटमेंट करणे, ही खूपच मोठी गोष्ट आहे. नेहमी आपल्या सतत हसत व आनंदी ठेव”.

See also  "तारक मेहता का उल्टा चश्मा" मधील मिस्टर अय्यर आहेत अजूनही अविवाहित, कारण ऐकून थक्क व्हाल!

D67azoEUcAAVRN9

ब्रेकअप मधून बाहेर यायला किती वेळ लागतो: जान्हवी कपूर हिने स्वतःला ब्रे’क’अ’प मधून बाहेर यायला कमीत कमी दोन वर्षांचा कालावधी दिला आहे. मात्र विज्ञानाच्या मते ब्रे’क’अ’प झाल्यावर खूप कमी वेळात व्यक्ती त्यातून बाहेर येते.

रिसर्चनुसार गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड यांचे रिलेशनशिप तु’ट’ल्या’नं’त’र त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी तीन- साडेतीन महिने लागतात. तसेच घ’ट’स्फो’ट झाल्यावर पुन्हा नॉर्मल होण्यासाठी व्यक्तीला एक ते दीड वर्ष लागते.

D3tjsv5UYAEOkyk

लवकरात लवकर सावरणे अतिशय योग्य: मानसतज्ज्ञांच्या मते,”जे लोक ब्रे’क’अ’प नंतर लगेचच नवीन रिलेशनशिप मध्ये येतात त्यांना खूप चांगला रिलेशनशिपचा अनुभव मिळतो.

” तसेच रिसर्चनुसार असे समोर आले की,”जे लोक आपला भूतकाळ विसरून लगेचच नव्या रिलेशनशिप मध्ये येतात. अशा लोकांमध्ये इतर लोकांच्या मानाने जास्त आत्मविश्वास, आत्मसन्मान, स्वतःची काळजी घेण्याची सवय, कमी बे’चै’नी आणि असुरक्षितता हे गुण दिसून येतात.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आयुष्यभर करणार नाही लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

EOy0mcfU4AAKSKl

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतः हे ठरवत नाही की, आपल्याला एखाद्या नवीन रिलेशनशिप मध्ये जायचे आहे, तोपर्यंत कुणाच्याही जो’र’ज’ब’र’द’स्ती’ने नवीन नात्याची सुरुवात करू नका. कारण हे फक्त तुमच्यासाठीच नव्हे तर त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी देखील हिताचे ठरेल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment