बॉलीवूड मधील या सर्वात तरुण अभिनेत्रीचे बो’ल्ड फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, एका नेटकाऱ्याने तर दिली अशी प्रतिक्रिया…

बॉलिवूड स्टार एक तर शूटिंग मध्ये व्यस्त असतात नाहीतर फिरायला एवढं त्यांच्या आयुष्यात. कारण पैसा भरपूर असतो त्यामुळे ते असा फिरायला ही वेळ काढत असतात. बहुतेक अभिनेते अभिनेत्री या फिरण्यासाठी मालदीव ला जाणच पसंत करतात.

79545783

लॉ’क डा’ऊ’न मध्ये लग्न आणि रिलेशन मध्ये असणारे अनेक कपल्स आपण इथे फिरताना सोशल मीडियावर पाहिलं असेल. बॉलिवूड वाल्यांसाठी मालदीव हे खूप सुरक्षित जागा आहे. तर मराठी मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री जी की श्रीदेवी यांची मुलगी आहे. तिचं नाव आहे जान्हवी कपूर. तर ती फिरत आहे. अश्यात तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान असे व्हायरल झालेले आहेत.

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या मालदीवमध्ये तिच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मालदीव येथील नयनरम्य अशा समुद्रकिनारी जान्हवीने फोटो शूट केले असून ते फोटो तिने सोशल मीडियावर टाकले आहेत. या फोटोंमधील जान्हवीचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांनी तिच्यावर भरभरून काँमेट्स दिल्या आहेत.

READ  आपल्या या चित्रपटबद्दल माधुरी आणि आमिर कधीच काहीच बोलत नाहीत, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

81998304

जान्हवीचा ग्लॅमरस लूक तर अनेकांना प्रेमात पाडणारा ठरत आहे. मालदीवमध्ये समुद्रकिनारी स्वीमसूट घालून केलेल्या फोटोशूटमध्ये जान्हवी कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. आकाश आणि समुद्राच्या मनमोहक अशा पार्श्वभूमीवर जान्हवी निळ्या रंगाचा स्वीमसूटमध्ये कमालीची आकर्षक दिसत आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. जान्हवीने फोटो पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासांत सहा लाखांहून जास्त लोकांनी त्यांना लाईक केले होते.

मैत्रिणींसोबत जीवाचे मालदीव करून टाकत आहे. जान्हवी. जर जान्हवी कपूर एंगेज असते तर तिने तसे फोटो ही टाकले असते. किंवा कळले तरी असते.

81980017

जान्हवीने या फोटोशूटसोबतच दुसरे काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्यासोबत मैत्रिणीही दिसत आहेत. या सर्वांनी मिळून मालदीवमध्ये धम्माल केलेलली या फोटोंमधून बघायला मिळते. दरम्यान, मालदीवला जाण्याआधी जान्हवी लाँस एंजेलिसहून परतली होती. त्यानंतर लगेचच ती मैत्रिणींसोबत मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेली.

READ  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या मेहंदी समारंभाच्या फोटोनी घातला सोशल मीडियावर धु'मा'कूळ...

जान्हवी कपूर’रुही’ या सिनेमात काम करत असून त्यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा आहेत. ‘गुड लक जेरी,’ ‘तख्त’, ‘दोस्ताना २’ हे सिनेमांतही जान्हवीने काम केले असून लवकरच ते प्रदर्शित होतील.

81980016

जान्हवी कपूरने करण जोहर दिग्दर्शित ‘धडक’ सिनेमातून बॉलिवूडध्ये प्रवेश केला होता.या सिनेमात तिच्यासोबत ईशान खट्टर होता. गाजलेला मराठी सिनेमा ‘सैराट’ वर हा सिनेमा बेतलेला होता.

जान्हवी कपूर सध्या उत्तम चित्रपटात काम करत असून तिला एक आघाडीची अभिनेत्री म्हणून काम करण्यासाठी खूप उत्तम चान्स आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

81980014

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  हे 4 अभिनेते सनी देओलचे मोठे शत्रू आहेत, या अभिनेत्याने तर सनी पाजीवर हाथ देखील उगारला होता!

Leave a Comment