“बॉयफ्रेंडने मारलं, म्हणूनच हाताला दुखापत झाली” असे म्हणत जान्हवी कपूरला युजर्सने केले ट्रोल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो आपल्याला तर ठाऊकच आहे की, चंदेरी दुनियेतील ग्लॅमरस व बोल्ड अभिनेत्री या आलिशान लक्जरी लाईफस्टाइल जगतात. त्यामुळे कित्येकदा त्या समोरच्या व्यक्तीची अगदी शून्यात गिनती करतात. परंतु बहुतांश वेळा त्यांचे हे असे वागणे त्यांच्याच अंगलट येते. मग काय…..शेवटी त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार बॉलीवुडमधील या सुप्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील सध्या घङत आहे.

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री जान्हवी कपूर ही एक पॉप्युलर अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर जान्हवी नेहमीच सक्रिय असते. ती आपले लेटेस्ट फोटोज् आणि व्हिडिओज नेहमी शेयर करते. हल्लीच जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. याच व्हिडीओ मुळे जान्हवीला भरपूर ट्रोल केले जात आहे. तिचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेयर केला आहे.

See also  "या" कारणामुळे अभिनेत्री सारा अली खान ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवदर्शन करते, कारण आहे खूपच खास...

याच व्हिडीओ मुळे सध्या तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यामध्ये जान्हवी च्या हाताला काहीतरी दुखापत झाल्याचे दिसते, म्हणून कॅमेरामन तिला विचारतो. परंतु ती मात्र सरळ सरळ याकडे दुर्लक्ष करते. त्यानंतर जान्हवीला तिच्या अशा वागण्यामुळे ट्रोल करायला सुरुवात केली.

अभिनेत्री जान्हवी कपूरला ट्रोल करत एक युजर्स म्हणाला की,”कसला गर्व आहे तिला”. तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की,”गर्व तर बघा हिचा…जशी खूप मोठी स्टार आहे.” त्याचबरोबर तिसरा युजर म्हणाला की,”बॉयफ्रेंडने मारलं…म्हणूनच हाताला दुखापत झाली. म्हणूनच टीशर्ट वरून मेसेज देते.” त्यानंतर आणखी एक नेटकरी म्हणाला की,”एवढा गर्व पण बरा नाही.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ज्या घरात भाड्याने राहायचा, शेवटी तेच घर "या" अभिनेत्याने खरेदी केले, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment