क्रिकेटर जसप्रीत बुमराहच्या प्रेमात प्रेमात पडलीये हि प्रसिद्ध सुंदर अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

“जसप्रीत बुमराह” सध्या भारतीय क्रिकेट संघातला सर्वात अप्रतिम गोलदांजी करणारा खेळाडू. जसप्रीत बुमराह याने भारतीय गोलंदाजांच्या सर्वोत्तम यादीत नाव कमावल तर आहेच याशिवाय अलीकडे तो एका महत्वपूर्ण बाबीमुळे प्रकाशझोतात आलाय.

ती बाब म्हणजेच, जसप्रीत बुमराह याच चालू असलेल किंवा मानल जाणार एक प्रेमाच नातं. तुम्ही जसप्रीत बुमराह याला जितकं ओळखता त्यापलीकडे तो आता नव्या उधाणांमुळे चर्चेत आलाय.

boom 759

त्याच आणि साऊथ इंडियन भागाच नेमक हे ट्विस्ट आहे काय तर “अनुपमा परमेश्वरण” ही अभिनेत्री आणि तिच्याशी जोडलेलं जसप्रीतचं नातं. क्रिकेटर्स आणि त्यांच फिल्म इंडस्ट्रीमधे असलेल्या आजवरच्या बऱ्याच गोष्टी आपण जातो, त्यातल्या गाजलेल्या जोड्या हरभजन, जहीर खान वा इतर कोणी असो. पण सध्या तशीच काहीशी केमिस्ट्री इथे जसप्रीतची जुळतानाची लक्षण दिसत आहेत.

See also  एकेकाळी या अभिनेत्रींच्या सौंदर्याचे दिवाने असायचे लाखो लोक, आज त्याच अभिनेत्री जगत आहेत असे जीवन...

anupama 2

मागे काही दिवसांपासून ही चर्चा रंगात आली आणि दोघे एकमेकांसोबत डेटवर गेल्याच्याही वावट्या उठल्या. परंतु सत्य कितपत खरं याचा उलगडा हे दोघेच करू शकतील. अनुपमा दिसायला अत्यंत मोहक अभिनेत्री असली तरी आपला भेदक गोलंदाजीचा मारा करतारा बुमराहदेखील तेवढाच कमालीचा उत्कृष्ट खेळाडू आहे यात वादच नाही.

Anupama Parameshwaran 5

सोशल मिडीयावर झालेल्या बऱ्याच गोष्टींमधून निदर्शनास एवढचं आलं की, अनुपमा ही जसप्रीत बुमराह याला आवडते. मात्र त्यांच अफेअर असल्याच अजून तरी कबूल जसप्रीतने केल नाही. करिअरच्या सुरूवातीला मल्याळम चित्रपटांमधून अनुपमाला भरपूर प्रसिद्धी लाभली आहे. शेवटी क्रिकेट आणि फिल्म इंडस्ट्री काहीही झालं तरी एकमेकांचे क्रश आहेत व पुढेही राहतील का? यावर उत्सुकता सगळ्याच नजरांची राहील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment