जय प्रकाश रेड्डी यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेले इतक्या कोटींची प्रॉपर्टी!

.

तेलगू सिनेमाचा लोकप्रिय अभिनेते जय प्रकाश रेड्डी यांचे नि-ध-न झाले आहे. मंगळवारी सकाळी 74 वर्षीय रेड्डी यांना आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे त्यांच्या घरी हृ-द-य-वि-का-राचा झ-ट-का आला. हृ-द-य-वि-का-राच्या झ-ट-क्यानंतर रेड्डी बाथरूम प-ड-ल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली असे काही अहवालात म्हटले जात आहे.

टॉलीवूड अभिनेता जयप्रकाश रेड्डी यांचे आज सकाळी निधन झाले आहे. जयप्रकाश 73 वर्षांचा होते. विनोदी भूमिकेतून जयप्रकाश यांनी चित्रपटांच्या जगात स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘ब्रह्मापुत्रुदू’ या चित्रपटाद्वारे केली होती. जयप्रकाश यांना इंडस्ट्रीमध्ये जेपी म्हटले जाते. जयप्रकाश रेड्डीने यांनी ‘जयाम मानेदे रा’ आणि चेन्नाकेशव रेड्डी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील अभिनयाच्या जोरावर लाखो चाहते कमावले होते.

जयप्रकाश रेड्डी यांनी प्रेमिंचुकुंदाम रा, समरसिंहा रेड्डी, जयम मनदेरा, चेन्नकेशवरेड्डी, सीतय्या, छत्रपति, गब्बरसिंग, नायक, रेसुगुर्रम, मनम, टेम्पर, सरैनोडु अशा सुपरहिट चित्रपटात भूमिका केली आहेत पण बालकृष्णच्या ‘समरसिम्हा रेड्डी’ चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळाली होती.

trendcelebsnow या इंटरटेनमेंट वेबसाईट कडून मिळालेल्या माहिती नुसार जय प्रकाश रेड्डी यांची संपूर्ण संपत्ती ही 1 – 5 मिलियन डॉलर्स जी कि भारतीय रुपयांमध्ये सुमारे 7 – 35 कोटी रुपये एवढी आहे.

जय प्रकाश यांच्या जाण्याने सिनेसृष्टीतील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. तेलगू देशम पक्षाचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांनीही रेड्डी यांच्या नि-ध-नाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एन चंद्रबाबू नायडू यांनी ट्वीट केले की, “जयप्रकाश रेड्डी यांच्या नि-ध-ना-ने तेलुगू चित्रपट सृष्टीने आज एक अनमोल रत्न हरवले आहेत. अनेक दशकांतील त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने आम्हाला अनेक संस्मरणीय सिनेमे दिले आहेत. या शोकांच्या घटनेत मी त्यांच्या कुटुंबियांसह आणि मित्रांसह आहे.’

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment