जया बच्चन यांनी अमिताभ बच्चनच्या समोर लगावली होती अभिनेत्री रेखाच्या कानशिलात, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये जर आत डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की पाणी चांगलं मुरते आहे. म्हणजे काय की अश्या अनेक गोष्टी असतात की ज्या माहिती किंवा बाहेरच येत नाहीत. आणि ज्यावेळी येतात तेव्हा मात्र सगळीकडे फक्त त्याच नावाची चर्चा असते.

amitabh bachchan 2 jpg

Advertisement

जया बच्चन आणि अमिताभ हे दोन नावं वाचली की आपल्याला सगळं बच्चन कुटुंब आठवतं. जया आणि अमिताभ ने कसं प्रेम करून लग्न केलं. संसार उभा केला आणि पुढे यशस्वी झाले. त्याच सोबत अमिताभ आणि एका प्रसिद्ध दुसऱ्या अभिनेत्री चं प्रेम प्रकरण ही आठवलं असेलच ना.

जे खूप व्हायरल झालं होतं. आजही ते लोकांमध्ये चर्चेत घेतला जातो विषय दोघांचा. तर त्या अभिनेत्री चं नाव काय ? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला उत्सुकता लागलेली असेल तर चला जाणून घेऊयात.

Advertisement

silsilashot3some

त्या अभिनेत्री चं नाव आहे रेखा. होय रेखा आणि अमिताभ यांचं प्रेम प्रकरण साऱ्या देशाला माहितेय. पण जया आणि रेखा चं क’डा’क्या’चे भां’ड’ण कधी झाले हे नाही.

See also  अभिनेत्री जान्हवी कपूर अडकणार लवकरच लग्नबंधनात, लग्नाची तयारीदेखील झाली पूर्ण, म्हणाली, "माझा नवरा..."
Advertisement

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री रेखा आणि अमिताभ बच्चन एकेकाळी खूप जवळ होते. रेखा आणि अमिताभ यांची पडद्यावरील जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अमिताभ यांचे लग्न जया बच्चनशी होऊनही या दोघांनी लग्न करावे अशी चाहत्यांची इच्छा होती. अमिताभ यांना रेखा पासून लांब ठेवण्यासाठी जया बच्चन यांनी खूप प्रयत्न केले.

amitabh bachchan 7 jpg

Advertisement

रेखा आणि अमिताभ यांच्या प्रेमसंबंधाबद्दल जेव्हा जया बच्चनला समलजे, तेव्हा त्यांनी या गोष्टीला शांतपणे घेतले. त्यांनी कधीच मीडिया समोर किंवा मित्रपरिवारा समोर यावर चर्चा केली नाही. मात्र, एक दिवस त्यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी सेटवर जाणून अमिताभ यांच्या समोर रेखाला का’न’शि’ला’त दिली.

निर्माता टिटो टोनी यांच्या ‘राम बलराम’ या चित्रपटात अमिताभ आणि रेखा एकत्र काम करणार होते. मात्र, जया याबद्दल खूश नव्हत्या. चित्रपटसृष्टीत त्यांचे अनेक मित्र असल्याने जया यांनी त्यांच्या मदतीने टिटो टोनीला रेखा यांच्या जागेवर झीनत अमानला घेण्याची शि’फा’र’स केली. त्यानंतर टिटोने रेखा यांच्या जागेवर झीनतला घेतले. ही बातमी रेखा यांना मिळताच त्यांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक विजय आनंद यांची भेट घेतली.

See also  शाहिद कपूर सोबत काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने अ’चानक सोडली चित्रपटसृष्टी, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

jaya bachchan rekha

त्याचवेळी रेखा यांचे लाखो चाहते होते. रेखा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. तर अशा लोकप्रिय अभिनेत्रीने दिग्दर्शकाकडे कामासाठी संपर्क साधल्यानंतर ते तिला नकार देऊ शकले नाही. तर, विजय यांनी रेखा यांना सांगितले की “तू जाऊन टिटो टोनीशी बोल.” त्यानंतर रेखा यांनी निर्मात्याची भेट घेतली आणि निर्मात्याला एक उत्तम ऑफर दिली. रेखा यांनी निर्मात्याला सांगितले की, त्या चित्रपटात विनामुल्य काम करण्यास तयार आहेत. अशी ऑफर मिळताच टिटो टोनी यांनी लगेचच झीनत आणि धर्मेंद्र यांची जोडी केली आणि रेखा आणि अमिताभ यांची जोडी केली. नंतर चित्रीकरणाला सुरूवात झाली.

Advertisement

जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांना त्या चित्रपटाला नकार देण्यासाठी सांगितले, मात्र अमिताभ यांनी नकार दिला. एक दिवस चित्रपटाच्या सेटवर जया बच्चन पोहोचल्या. त्यावेळी अमिताभ आणि रेखा यांना एकांतात बोलताना पाहून त्यांचा रा’ग हा अनावर झाला, आणि त्यांनी अमिताभ यांच्या समोर रेखा यांच्या का’न’शि’ला’त दिली. तिथे उपस्थित सगळ्यांना ते पाहुन ध’क्का’च बसला. परंतू या नंतर झालेल्या एका मुलाखतीत यावर जया बच्चन यांना प्रश्न विचारता त्यांनी सांगितले की, “असे काही झाले असते, तर आज अमिताभ माझ्या सोबत नसते.”

See also  स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मुमताजने या कारणामुळे राजेश खन्नाचा जीव वाचवला होता, कारण...

jaya bachchan reacted amitabh rekha love affair

Advertisement

अमिताभ आणि रेखा यांनी ‘दो अंजाने’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘सुहाग’ सारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर अजूनही रेखाबद्दल बोललं जातं की ती अमिताभ यांचं कुंकू लावते. ती अजूनही तेवढं प्रेम करते. एका शो मध्ये तिने बोललेलं होतं की मी अजून ही एका शादी शुदा सोबत प्रेम करते एकतर्फी तर एकतर्फी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close