अभिनेत्री ऐश्वर्या रायमुळे मीडियावर चिडल्या होत्या जया बच्चन, म्हणाल्या होत्या, ‘ऐश्वर्या काय तुझी…’

सासू म्हणजे सारखा सूर आणि सून म्हणजे सूर नसलेली. प्रत्येक घरात या सासू- सूनेचं भां’ड’ण म्हणजे अगदी काळया दगडावरील पांढरी रेघ जणू. यांना कितीही समजवा, काहीही करा पण या दोघी मात्र एकमेकींसोबत कधीच पटवून घेत नाहीत.

मित्रांनो आपल्या बॉलीवुड मधील सासू- सूना एकमेकींसोबत अशाच जोरदार भां’ड’ण करत असतील का हो? आता किती झाले तरी त्या सासूबाई आहेत ना हो… कधीतरी त्यांचा पारा चढणारच.

jaya bachchan reveals why aishwarya rai bachchan was the perfect choice for bachchan clan bahu 1570472598

चला तर मग मित्रांनो… आज आपण बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरङुपरहिट सासू आणि सूनेची जोङी म्हणून फेमस असलेल्या जया बच्चन आणि विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन या दोघींचे एकमेकींसोबत कितपत जुळते आणि बिनसते ते पाहूया.

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही आलिशान बच्चन कुटुंबाची एकुलती एक सून आहे. 2007 मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्यासोबत ऐश्वर्याचे लग्न झाले. ऐश्वर्याची आपल्या सासूबाई जया बच्चन यांच्यासोबत खूप छान बॉन्डिंग आहे. पण एकदा तर “जया जी” आपली सून ऐश्वर्या वर खूपच बे’का’र भ’ङ’क’ल्या होत्या.

READ  नाराज होऊन एकदा अभिनेता संजय दत्त रस्त्यावरच लोळू लागला होता, त्यानंतर त्याच्या वडिलांना असे काही करावे लागले कि...

The Bachchans Amitabh Abhishek Aishwarya and Jaya to star in Gulab Jamun

ही गोष्ट साधारणतः 2013 मधील आहे. तेव्हा ऐश्वर्या व जया बच्चन ह्या सुभाष घई यांच्या पार्टीत गेल्या होत्या. पार्टी संपल्यावर काही मीडिया फोटोग्राफर्स ऐश्वर्या व जया या दोघीही सासू- सूनांचे फोटो काढण्यासाठी गेले. तेव्हा त्यातील एका कॅमेरामन ने ऐश्वर्याला तिच्या नावाने बोलावत तिला फोटोसाठी विनंती केली. तर काहीजणांनी तिला ऐश असे बोलावले.

मग काय झाले म्हणता?? आपल्या जया बच्चन यांनी स्वतःच्या लाडक्या सुनेला ऐश अशी हाक देताना ऐकले आणि त्या प्रचंड भ’ङ’क’ल्या. त्यानंतर तेथील फोटोग्राफर्स ना म्हणाल्या की,”ऐश, ऐश काय लावले आहे.

jaya bachchan aishwarya rai bachchan

ती काय तुझी शाळेतील मैत्रीण आहे का?” पुढे एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. तर म्हणाल्या की, “तुम्हांला थोडासा तरी मानसन्मान देता यायला पाहिजे. ऐश बोलण्याऐवजी तुम्ही ऐश्वर्या मॅम असे नाही बोलू शकत नाही का?”

READ  बॉलीवूडवर शोककळा! लय भारी, दृष्यम फेम दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं लिव्हरच्या आजाराने नि-ध-न...

आपल्या सासूबाई जया बच्चन यांचा ती’व्र सं’ता’प पाहून ऐश्वर्या खूपच घा’ब’र’ली. नंतर कसेबसे तिने त्यांना सावरले आणि आपल्या कारमध्ये बाहेर घेऊन आली. या किस्स्यावरून ऐश्वर्या रॉय च्या सासूला तिची किती काळजी आहे, हे दिसून येते.

image

ही सासू- सूनांची जोडी अनेक कार्यक्रमांत एकत्र पाहायला मिळते. तसेच ऐश्वर्या व जया बच्चन ह्या एकमेकींचे कौतुक करताना देखील कित्येकदा दिसल्या आहेत. जया बच्चन यांनी एकदा सांगितले की, ऐश्वर्या आराध्या चे प्रत्येक काम स्वतःच करते. कारण आपल्या मूलीची सर्वांत जास्त काळजी आपल्या व्यतिरिक्त कुणी घेऊ शकत नाही, असे तिला वाटते.

आराध्याच्या जन्मानंतर जया बच्चन यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, आम्हांला वाटते की ऐश्वर्याने बाहेर येणे-जाणे सुरू करावे. पण ती आराध्याची देखभाल करण्यात कुणावरच विश्वास ठेवत नाही. त्यामुळे आराध्याची सगळी कामे सुद्धा ती स्वतःच करते. जया बच्चन ह्या कित्येकदा ऐश्वर्याला चि’ड’व’ता’त की, आराध्या ही खूपच नशीबवान आहे, कारण मिस वर्ल्ड ही तिची न’र्स आहे. ऐश्वर्या आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कामवालीच्या भरवशावर आराध्याला सोपवून जात नाही.

READ  कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे...

तसेच जया बच्चन ह्या स्वतः मानतात की, ऐश्वर्या जितकी सुंदर आहे, ती तेवढीच संस्कारी सुद्धा आहे. ती एक आदर्श सून होण्यासोबतच एक जबाबदार आई सुद्धा आहे. त्यामुळे जया यांना आपल्या सूनेचा म्हणजेच विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय चा अभिमान वाटतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment