जया बच्चन यांच्या जाऊबाई आहेत त्यांच्याहून अधिक स्टाईलिश, पाहा त्यांचे हे ग्लॅमरस फोटोज्

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीचे शहिंशा अमिताभ बच्चन हे आपल्या अभिनयासोबतच पर्सनल लाइफमुळे देखील नेहमीच चर्चेत असतात. आपल्या मेहनतीच्या व जिद्दीच्या जोरावर त्यांनी आज इंङस्टीमध्ये स्वतःची एक विशेष ओळख निर्माण केली आहे. अमिताभजींप्रमाणेच त्यांच्या कुटुंबातील बहुतांश लोक हे बॉलीवुड मध्ये सक्रीय आहेत. यामध्ये त्यांची पत्नी, मुलगा व सून यांचा प्रामुख्याने सहभाग होतो.

बिग बी अमिताभ बच्चनजी यांच्या कुटुंबीयांविषयी तर आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. मात्र त्यांच्या लहान भावाविषयी व त्याच्या कुटुंबीयांविषयी फार कमी लोकांना माहीत आहे. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला अमिताभजींच्या लहान भावाविषयी अधिक माहिती सांगणार आहोत.

jaya bachchan with sister in law

बच्चन कुटुंबाची मोठी सून जया बच्चन ह्या कलाविश्वाप्रमाणे राजकीय क्षेत्रात सुद्धा सक्रिय आहेत. परंतु त्यांची धाकटी जाऊबाई रमोला ही पण त्यांच्यापेक्षा मुळीच कमी नाही. रमोला पण एक उत्कृष्ट बिजनेस वुमन आहेत. मात्र त्यांच्याविषयी फारसे कुणाला काही माहीतच नाही.

See also  सलमान खानची भाची आहे खूपच सुंदर, तिच्या सौंदर्यापुढे बॉलीवूड अभिनेत्री देखील आहेत फिक्या...

रमोला बच्चन ही अमिताभ बच्चन यांचा लहान भाऊ अजिताभ बच्चन यांची पत्नी आहे. त्या एक बिजनेस वुमन असून त्यांचे रनवे राइजिंग एग्जिबिशन, रनवे ब्राईङल एग्जिबिशन हे काही ब्रँड आहेत. रमोला यांची कॉन्सेप्ट नामक एक कंपनी असल्याचे म्हणतात. 2007 मध्ये दिल्लीत स्थानिक होण्यापूर्वी रमोला ह्या लंडनमध्ये राहत होत्या.

bachchan family

रमोला यांनी आता वयाची पन्नाशी ओलांडली आहे. परंतु आजही त्या अतिशय ग्लॅमरस दिसतात. सोशल मीडियावर त्या नेहमीच सक्रिय असतात. त्यामुळे आपले स्टाईलिश लुकिंग फोटोज् त्या शेयर करत असतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment