खूपच संघर्षमय होते या बॉलीवूड अभिनेत्रीचे आयुष्य, एकदा तर करणार होती आ’त्म’ह’त्या, 3 मुलांच्या वडिलांशी केले होते लग्न…
1980 ते 1990 च्या दशकांत बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक सौंदर्यवती अभिनेत्रींनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर अफलातुन राज्य केले. या बॉलीवुड अभिनेत्री स्कीनवर तर अतिशय लाइमलाइट मध्ये असतात. मात्र पडद्यामागील त्यांचे आयुष्य खूपच वि’स्क’ट’ले’ले असते. यांपैकी एक अभिनेत्री जया प्रदा. आपल्या काळात अतिशय नावाजलेली जया ही आता राजकारणात आपली जागा बनवत आहे.
ती कधी तेलुगू समाजवादी पार्टी मध्ये असते तर कधी बीजेपी या पक्षातून ती समोर येते. 2019 मध्ये जया प्रदा हिने भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. म्हणजेच थोडक्यात आता अभिनेत्री जया प्रदा ही ग्लॅमरस दुनियेपासून दूर राजकीय क्षेत्रात आहे. जया ह्या त्या अभिनेत्रींपैकी आहेत, ज्यांना आपल्या आयुष्यात अनेक सं’क’टां’चा सामना करावा लागला आहे.
चकाचौंध असलेल्या जीवनात तिच्या खरे पाहता खूपच दा’ट अं’धा’र पसरला होता. एक काळ तर असा देखील होता, जेव्हा अभिनेत्री जया प्रदा यांनी आ’त्म’ह’त्या करण्याचे पाऊल उचलले होते. घरातून बाहेर पडल्यावर तिला हे देखील कुठे जायचे आहे आणि कुठे नाही, तसेच ती परत केव्हा येणार, हे सुद्धा ठाऊक नव्हते.
2009 मध्ये जयाप्रदा ही समाजवादी पार्टीचा हिस्सा होती. त्यानंतर तिने रामपूर ची निवडणूक ल’ढ’वि’ण्या’ची तयारी केली. त्या दरम्यान जयाप्रदा ने आपल्या आयुष्यातील कठीण काळाला तोंड दिले. हाच तो काळ होता, जेव्हा आपल्या आयुष्यातील क’ठी’ण सं’क’टां’ना ती अक्षरशः वै’ता’ग’ली होती. त्यामुळे तिने आपले जीवन सं’प’व’ण्या’चा प्रयत्न देखील केला होता.
फेब्रुवारी 2019 मध्ये मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये जया प्रदा हिने स्वतः सांगितले की, समाजवादी पार्टी चे नेते यांच्यावर अनेक आ’रो’प लावले होते. तिने आ’रो’प केला होता की, आजम खान ने जयाप्रदा चे काही न्यू’ङ फोटोज् रामपूर च्या भागात सोशल मीडियावर वायरल केले होते. एवढंच नव्हे तर जया यांच्यामागे अॅ’सि’ङ’ चा ख’त’र’ना’क धो’का देखील होता.
त्यामुळे तिने आजम खान यांच्यावर आ’रो’प लावला होता की, त्यांनी तिच्यावर अॅ’सि’ङ ह’ल्ला क’र’ण्या’ची ध’म’की दिली होती. म्हणून तिला खूप भी’ती वाटायची. तेव्हा तिला घरातून बाहेर पडल्यावर आपण पुन्हा व्यवस्थित घरी येऊ की नाही याची काही शा’श्व’ती नव्हती.
अभिनेत्री जया प्रदा यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यात अनेक उतारचढाव अनुभवले आहेत. विवाहित असूनही तिला पत्नीचे स्थान कधी मिळालेच नाही. तिने प्रोङयुसर श्रीकांत नहाटा सोबत 1986 मध्ये लग्न केले होते. या लग्नामुळे तिला अनेक वा’द’वि’वा’दां’चा सामना करावा लागला. कारण श्रीकांत फक्त विवाहित नाही तर 3 मुलांचे वडील होते.
जया व श्रीकांत यांनी बरेच दिवस आपले लग्न सर्वांपासून लपवले होते. कारण आपल्या पत्नीला घ’ट’स्फो’ट न देताच त्याने जया प्रदा सोबत लग्न केले होते. त्यामुळे तिला समाजातील लोकांचे अ’प’मा’ना’स्प’द बोलणे सहन करावे लागले. तिला आपले स्वतःचे मूल नाही. म्हणून तिने आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले आहे. त्याचाच तिने आई म्हणून सांभाळ केला. तर जया प्रदा चा मुलगा सिद्धार्थ ह्याचा विवाह सुद्धा झाला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.