हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर गुपचूप अ’डकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत खूपच वायरल…

भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट सध्या चर्चेत आला तो त्याने केलेल्या छुप्या लग्नाच्या गोष्टीमुळे. जयदेव उनाडकट याचे सध्या सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल होतं असलेले पहायला मिळत आहेत.

ज्यामुळे अनेकांना अचानक सुखद ध’क्का’च बसला. जयदेव उनाडकटने आजवर एकच टेस्ट मॅच क्रिकेट भारतीय आंतरराष्ट्रीय संघात खेळली आहे. परंतु वन डे आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्याचा विकेट घेण्याचा रेकाॅर्ड चांगला आहे. आय पी एल मधेही जयदेव उनाडकट या गोलंदाजाची चांगलीच वर्णी बोली लावणाऱ्या संघांकडून लावण्यात येत असते.

त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून तो चांगलाच लोकप्रियदेखील आहे. गेल्या वर्षभरातच रिनी आणि जयदेव दोघांचा साखरपुडा पार पडला होता. या दोघांनीही आपल्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर दिली होती. उनाडकट आणि रिनी यांच्या लग्नात फक्त मोजकेच लोक उपस्थित होते.

गुजरातमधील आणंद या शहरात मधुबन रिसाॅर्ट मधे दोघांच्या जिवणाचे दोनाचे चार हात झाले आहेत. मात्र अगदीच गुपचूप उरकण्यात आलेल्या या लग्नसोहळ्याचे फोटो आणि काही व्हिडिओ गुपचुपरित्या सोशल मीडियावर शेअर झाले. याच कारणामुळे सर्वांना जयदेवचा विवाह झाल्याचं सत्य समजलं.

उनाडकटची पत्नी रिनी ही चक्क थेट एक वकील आहे. गेल्या वर्षात जयदेव आणि रिनीच्या साखरपुडा पार पडल्याच्या दोन दिवस आधीच उनाडकटच्या नेतृत्वात सौराष्ट्रने रणजी ट्राॅफीवर नाव कोरलं होतं.

नुकतचं पार पडलेल्या विवाहसोहळ्याच्या तीन चार दिवस आधीपासूनच जयदेव व रिनी दोघांचीही फॅमिली आणंद या शहरात पूर्ण तयारीनिशी हजर राहिली होती. लग्नाचे व्हिडिओ, फोटो जरी शेअर होत असले तरीदेखील लग्नाची इतर सर्वच माहिती गुपीत ठेवण्यात आली आहे.

सोमवारी दोघांच्या लग्नाच्या संगीतसोहळ्याच आयोजन करण्यात आलं होतं. नेमकं त्याचदरम्यान जयदेवच्या एका मित्राने फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याने पुढे हळूहळू ते सर्वत्र व्हायरल झाले. जयदेव आणि रिनीच्या लग्नानंतर इतर क्रिकेटर्स व चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जयदेव उनाडकट आणि रिनी दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या याआधी अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दोघांनीही त्यावेळी अशा बातम्यांवर सतत मौनच बा’ळ’ग’णं पसंत केल होतं.

दोघांच्या प्रेमप्रकरणाची गोष्ट फार आधीपासूनची आणि फार मोठी रंगतदारदेखील आहे, दोघेही एकमेकांच्या प्रायोरिटीजना प्राधान्य देत असल्याच नेहमी पहायला मिळालं आहे. जयदेव उनाडकट आता खऱ्या अर्थानं स्वत:च क्लिन बो’ल्ड झाला असं आपल्याला म्हणता येईल.

जयदेवचा जन्म पोरबंदर येथे गुजरातधे झाला. लहानपणापासून क्रिकेटमधे गोलंदाजीचा छंद जडलेला जयदेव पुढे चालून रणजी मधे खेळू लागला, त्यानंतर तो त्याच रणजी संघाचा, सौराष्ट्राच्या संघाचा कॅप्टनदेखील झाला. आणि त्याच्याच नेतृत्वात चांगली कामगिरी करत या संघाने रणजी चषकही पटकावला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment