“येऊ कशी तशी मी नांदायला” मधील चिन्याचे वडील देखील आहेत सुप्रसिद्ध मराठी अभिनेते, नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या झी मराठी वाहिनीवर येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका खूप लोकप्रिय होत आहे. त्यातील कथानक प्रेक्षकांना घरातलं वाटत आहे. एवढच नाहीतर मालिकेतील सगळेच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ज्यामध्ये चिन्या म्हणून सुद्धा एक पात्र आहे.

तर त्या चिन्या च्या खऱ्या आयुष्यात म्हणजे घरात काय चाललंय ? कोण कोण आयुष्यात आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला चांगलीच उत्सुकता असेल. तर चला मग आता आपण जाणून घेऊयात चिन्याच्या वडिलांबद्दल जे स्वतः अभिनेते आहेत. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे. सध्या या मालिकेत ओम आणि स्वीटूच्या लग्नाची लगबग पहायला मिळणार आहे. कारण याच मुद्द्यांवर खरं तर ही मालिका सुरू झाली होती.

See also  "शुभमंगल ऑनलाईन" मालिकेतील ऐश्वर्याची सख्खी बहीण आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव जाणून थक्क व्हाल!

01manual 5qatbhr4q100 list

ओम, स्वीटू, शकू, नलू , दादा, आणि चिन्या, मालविका या मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. त्यात चिन्या मात्र सध्या आघाडीवर आहे. त्याच्या खटाटोप असणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना आवडत आहेत. चिन्या मालिकेत नेहमी ओम आणि स्वीटूच्या मदतीसाठी धावून जातो. तर अश्या मदती वाल्या चिन्याच्या पात्राची भूमिका साकारली आहे अभिनेता अर्णव राजेने ( arnav raje )

आता वडील याच क्षेत्रात असल्याने लहानपणी पासूनच अभिनय अभिनयाचं बाळकडू अर्णव ला मिळाले. त्याचे वडील सुद्धा परिचित उत्तम अभिनेते आहेत. त्याचे वडील जयेश राजे हे देखील अभिनय क्षेत्रातच काम करत आहेत.

आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की मग त्यांच्या वडिलांनी कामे कशा कशात केली आहेत ? अभिनेते जयेश राजे यांनी काही लघुपटात काम केले आहे तर ‘रेस्ट इन पीस’ या सीरिजमध्येदेखील काम केले आहे. ज्या सिरीज मधील त्यांची भूमिका खूपच चर्चेत होती. असे आहेत अर्णव राजेचे अभिनेते वडील जयेश राजे.

See also  फोटोतील या बालकलाकाराला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री आणि नवरा निर्माता, नाव जाणून थक्क व्हाल!

त्यांच्याबाबत अजूनही माहिती आहे. त्यांनी छोटी मोठी अनेक कामे केलेली आहेत. जी आज प्रत्येक अभिनेत्या अशी कामे करूनच पुढे करियर सेट करावं लागत असतं.

जयेश राजे आणि मुलगा अर्णव राजे दोघेही खूप उत्तम अभिनेते आहेत. आज त्यांची चांगली ओळख इंडस्ट्री त आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिव्हल आयोजित केले होते या फेस्टिव्हलच्या सादरीकरणात जयेश राजे यांनी लघुपटातून मार्गदर्शन केले होते.

माझे वडीलच माझ्यासाठी अभिनयातले पहिले गुरू आहेत असे तो सांगतो. बघा म्हणजे घरूनच अभिनयाचं त्याला शिक्षण मिळालं म्हणून तो आज यशाच्या शिखरावर आहे. त्याला पुढील यशस्वी भविष्याच्या खूप खूप शुभेच्छा. बाकी वाचकांनो, तुम्ही ही काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. वाचत रहा.

See also  या मराठमोळया अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नाच्या वरातीत केला पती सोबत डान्स, पहा व्हिडिओ...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment