‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो होत आहेत खूपच व्हायरल, पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!
मल्लजय मल्हार मालिकेबद्दल आज कुणाला माहित नाही. या मालिकेच्या लोकप्रियतेच्या जो’रा’व’र अनेक पात्रांना खऱ्या आयुष्यात प्रचंड ओळख निर्माण करून दिली. ह्याच लोकप्रियतेच्या जोरावर बानू हे पात्र लोकांच्या मनात घर करून बसलं. त्या पात्राची भुमिका निभावली ती अभिनेत्री इशा केसकर हीने.
अभिनेत्री इशा केसकरच्या आयुष्यात तिने केलेली ही भुमिका थोडीशी तिच्या वैयक्तिक आयुष्यापेक्षाही वेगळी ठरली होती, हे निश्चित. इशा केसकर अनेकदा चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमात आल्यानंतर तिच्या व्यक्तिमत्वाबद्दल व्यक्त झालेली आहे. इशाने आपल्या काॅलेजवयीन जीवणातूनच मराठी सिनेसृष्टीत येण्याची वाट धरली केली होती.
इशाने तिचं शालेय शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बॉयोसिस येथून पूर्ण केलं. महाविद्यालयात असताना पुरूषोत्तम करंडक, सवाई नाटक अशा स्पर्धांमधून ती पुढे येत गेली. तिने यानंतर अनेक एकांकिकादेखील केल्या ज्यामधून नंतर तिची वर्णी थेट जय मल्हार मालिकेत बानूच्या भुमिकेकरता लागली.
यातून तिने अनेकांच्या मनावर अ’धि’रा’ज्य गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. इशा केसकर हीने, “मंगलाष्टक वन्स मोअर”, “याला जीवन ऐसे नाव”, “हॅलो नंदन!” यांसारख्या मराठी चित्रपटांमधेही काम केले आहे. याशिवाय “सीआरडी” नावाचा हिंदी सिनेमादेखील तिने केला आहे.
इशा केसकरने माझ्या नवर्याची बायको या मालिकेतही काम केलं. “मी गालिब”, “रायगडाला जेव्हा जाग येते”, यांसारख्या नाटकांमधूनही तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांसमोर उमटवली. इशा केसकर तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा याआधी चर्चेत राहिली आहे.
त्यात मुद्दे रिलेशनशीप वा याआधी तिने शेअर केलेले थोडेसे बो’ल्ड फोटोज यांचे असतील. काहे दिया परदेस या मालिकेतील प्रमुख भुमिकेतील ऋषी सक्सेना यासोबत इशा रिलेशनशीपमधे आहे, त्यासोबत तिने फोटोजही काही वेळा शेअर केले आहेत. इशा प्रत्यक्ष आयुष्यात एक थेट आणि धडाकेबाज व्यक्त होणारी मुलगी आहे, यात काहीच शंका नाही.
इशा सध्या चर्चेचा विषय यासाठी ठरत आहे कारण तिने नुकताच चक्क एक हाॅ’ट अवतारातला बिकीनीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोवर लाईक्ससोबत कमेंट्सचाही प्रचंड वर्षाव होताना पहायला मिळतो आहे. इशा सोशल मीडियावर फार सक्रीय असते.
स्वतःचे फोटोज व व्हिडिओज आपल्या फॅन्ससोबत ती शेअर करत असते. पारंपारिक आणि गावरान वेशातल्या बानूची भुमिका साकारणाऱ्या इशाचा चक्क बि’की’नी अवतारातील फोटो बघून अनेकांचे होश उडाले आहेत, हे नक्की. “2020 मधे घडलेली एकमेव चांगली गोष्ट” अशा कॅप्शनसहित इशाने तिचा बिकीनी अवतारातील फोटो शेअर केला आहे.
इशाला या फोटोवर मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रियांसोबतच काही चाहत्यांकडून नकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे. ज्या कारणास्तव तिने काही काळानंतर फोटोवरील कमेंट सेक्शन बंद करून ठेवल्याच चित्र पहायला मिळत आहे.
तिने काही दिवसांपूर्वी समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर केले होते त्यातही तिच सौंदर्य खुलून दिसत होतं. पण यावेळी तर तिने चक्क बिकीनी फोटो शेअर करत सर्वांचे होश उडवले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!
You are a fr