कधी काळी खूप लोकप्रिय असलेली हि मालिका परत येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला…

एक मालिका जर खूप गाजली तर निर्माते यांना दुसऱ्या भागाची निर्मिती करण्याचा मोह आवरता येत नाही. म्हणजे यात प्रेक्षकांना ही वाटतं की तशी मालिका पुन्हा आपल्याला पाहता यावी. झी मराठी वर अगबाई सुनबाई ही मालिका अगबाई सासूबाई यानंतर आलेली आहे.

तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे खरा पण म्हणावं तितका टीआरपी ही आधीच्या मालिका इतका मिळत नाहीये. तसेच स्टार प्रवाह वर एक मालिका खूप आवडली होती. जिचे आता पुन्हा निर्मिती होणार आहे.

69271271

तेच आम्ही आपल्याला इथे सांगणार आहोत. पण आता ही मालिका कितपत आवडतेय हेही पाहण्या सारखच आहे. चला आता कोणती नवी मालिका स्टार प्रवाह वर येणार आहे हे जाणून घेऊयात.

काय झालं आहे की सध्या देशात आलेल्या क’रो’ना’च्या दुसऱ्या लाटेचा फटका मनोरंजन क्षेत्राला देखील बसला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात रु’ग्ण’सं’ख्या वाढल्याने पुन्हा लॉ’क’डा’उ’न लावण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक मालिकांचं शू”टिंग ठप्प झालं. यातील काही मालिकाटं शू’टिं’ग इतर राज्यात सुरूय. प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी स्टार प्रवाह प्रयत्नशील आहे. आणि हे खूप गरजेचं सुद्धा आहे.

READ  'जिस देश में गंगा रहता है' या चित्रपटात 'सन्नाटा' चे पात्र साकारणाऱ्या या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे झाले निधन...

D3h69oWWkAEPiTm

कारण मागच्या वर्षी सारखं सलग दोन तीन महिने जर मालिका बंद पडल्या म्हणजे साऱ्याच तर किती नु’क’सा’न झालं असतं. त्यामुळे चॅनेल आणि निर्माते यांनी मिळून बाहेर जाऊन का होईना पण मालिका चालू ठेवायची असाच निर्णय घेतलेला आहे.

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘जिवलगा’ प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. २ मे पासून दर रविवारी सायंकाळी ६ वाजता ही मालिका पहाता येईल. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे यांच्या दमदार अभिनयाने नटलेली ही मालिका पुन्हा पहाता यावी अशी मागणी प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होते.

Swapnil Joshi Amruta Khanvilkar as Vishvas Kavya Jivlaga

आणि त्यांनी केलेली मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनी तयार राहण्याची गरज आहे. जिवलगा हे नाव ही मालिकेचं खूप प्रेमळ आणि देखणं आहे. सुंदर आहे.

READ  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या त्या निर्णयाच सर्वत्र होतयं खूपच स्वागत, ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!

बरं या मालिकेला काही फार काळ नाही झालेला. नुकतीच या मालिकेने दोन वर्ष देखील पूर्ण केली. यानिमित्ताने मालिकेतल्या कलाकारांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करत आनंद व्यक्त केला होता.

jeevlaga%2Bserial%2Bsong%2Blyrics

या व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळालाच शिवाय पुन्हा एकदा ही मालिका पहायला मिळावी अश्या कमेंटस् येत होत्या. त्यामुळेच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जिवलगा’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पहाता येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना ही याचा खूप आनंद झालेला आहे.

जिवलगा मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलंय. मालिकेचं शीर्षकगीत आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहे. त्यामुळेच जिवलगा मालिकेच्या या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत.

481432 h

जिवलगा मध्ये काम करणारी सर्व कलाकार, टीम आणि मेकर हे सगळेच खूप मेहनती आहेत म्हणून मालिका खूप लोकप्रिय झाली. आता पुन्हा तशी मेहनत आणि कंटेंट पाहायला मिळतो का इंटरेस्टिंग हे पाहणं उत्सुकता आणणार ठरत आहे. सगळ्यांना स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

READ  ऋतुजा बागवे या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले आहे टॉपलेस फोटोशूट, तिचे हे फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण घा'या'ळ...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment