एका एपिसोडसाठी तब्बल इतकी फीस घेतात जेठालाल आणि तारक मेहता, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा’ हा टीव्हीच्या जगातील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे सन 2008 पासून हे प्रसारित होत असून प्रेक्षकांमध्ये हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ चालणारा कॉमेडी शो आहे. जेठालाल ते टप्पू आणि दयाबेन ते बबिता जी पर्यंत या सर्व कलाकारांचे लाखो चाहते आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे का हे कलाकार किती फीस घेतात?

dilip joshi 1 4623238 835x547 mdilip joshi 1 4623238 835x547 mdilip joshi 1 4623238 835x547 mdilip joshi 1 4623238 835x547 mdilip joshi 1 4623238 835x547 msssssssssss

लॉकडाऊन होण्यापूर्वीच शो मेकर्सनी कलाकारांची फी वाढविली असे म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार शोमध्ये जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांना प्रत्येक भागासाठी 1.50 लाखांचे मानधन मिळते. ते या शोचा मुख्य पात्र आहेत. अशा परिस्थितीत त्यांची फी सर्वाधिक आहे.

See also  क्रा'ई'म पेट्रोल मध्ये काम करते ही मराठी अभिनेत्री, 'क्रा'ई'म पेट्रोल' मालिकेतील कलाकारांची खरी नावे ऐकून थक्क व्हाल!

Amit Bhattt Champak chacha 1280x720Amit Bhattt Champak chacha 1280x720Amit Bhattt Champak chacha 1280x720Amit Bhattt Champak chacha

शोमध्ये चंपकलालची भूमिका साकारणारा अमित भट्टही खूप लोकप्रिय आहे. ‘तारक मेहता…’ च्या प्रत्येक एपिसोडसाठी तो 70-80 हजार रुपये घेतो.

taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0taarak 0ss

शैलेश (तारक मेहता) हे देशातील नामांकित कवी आहेत. शो दरम्यान त्याच्या कवितांची झलकही आपल्याला मिळते. शैलेशही जेठालाल म्हणजे दिलीप जोशी इतकीच रक्कम घेतात. ते प्रत्येक एपिसोडसाठी निर्मात्यांकडून दीड लाख रुपये घेतात.

अलीकडेच या कार्यक्रमाशी संबंधित कलाकारांनी सांगितले की लॉकडाउन आणि कोरोना संसर्गाचा शोवर खोलवर परिणाम झाला आहे. शोचे शूटिंग बंद आहे. गोकुळधाम सध्या निर्जन आहे. या प्रकरणात, निर्माते शूट सुरू झाल्यानंतर खर्चामध्ये कपात करू शकतात. मात्र, अभिनेत्यांच्या शुल्कामध्ये कपात होणार असल्याचे अद्याप जाहीर झाले नाही.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment