‘तारक मेहता…’ मधील जेठालाल सापडला आहे भ’यंकर सं’कटात, कारण ऐकून थक्क व्हाल!

“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो संपूर्ण देशभरात सर्वांचा फेवरेट शो आहे. या शो मधील सर्व कलाकार हे फेमस तर आहेत. टेलिव्हिजन वरील सर्वांत जास्त टीआरपी मिळवणारा हा नंबर- 1 सुप्रसिद्ध शो आहे.

बिग बॉस सारख्या शो ला देखील “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो ने पॉप्युलैरिटी मध्ये मागे टाकले आहे. या शोचे तर लाखों लोक फॉलोअर आहेत.

शो मध्ये “जेठालाल” ची भूमिका दिलीप जोशी साकारत आहेत. जेठालाल आणि दयाबेन यांची जोडी तर सुपर ध’मा’के’दा’र आहे. म्हणजे ते म्हणतात ना, या दोघांच्याही अभिनयाची दाद देऊ शकत नाही. असे तर जेठाभाई आणि दयाबेन यांचे ङायलॉग देखील प्रत्येकांचे मनपसंत आहेत.
MV5BMGEwNGIzMjMtNTE1OC00ZTE0LTkzNzQtZGY1ZDRlODhkNDM0XkEyXkFqcGdeQXVyNzQ3NTY5MjE@. V1

READ  अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या हळदी समारंभात घातला होता तब्बल इतक्या लाखांचा लेहंगा, किंमत ऐकून थक्क व्हाल!

या शो मधील जेठालाल गङा आणि दयाबेन यांच्यातील गोड आणि खट्टी- मिठी लोकझोक ही सर्वांना आवडते. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का? सध्या जेठालाल गङा हे आपल्या या सुपरङुपरहि’ट ङायलॉगमुळे क’ठी’ण परिस्थितीत फ’स’ता’ना कसेबसे वाचले आहेत.

हा होता जेठालाल यांचा फेमस ङायलॉग: “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो ची एक वेगळीच खासियत आहे. त्यामुळे त्यांचे ङायलॉग सुद्धा थोडे ह’ट’के आहेत. जेठालाल यांचा एक ङायलॉग हा खूप फेमस आहे. त्यामुळेच सध्या ते सं’क’टा’त सापडले होते.

Angry Face Jethalal Gada Funny Photo

त्यांचा तो ङायलॉग म्हणजे “पा’ग’ल औरत”. या शो मध्ये ते नेहमी आपली पत्नी दया हिला “पा’ग’ल औरत” असे बोलायचे. प्रेक्षकांना तर त्यांची ही लो’क’झो’क आवडायची. परंतु मीडिया रिपोर्टस् नुसार अनेक महिला संघटनांनी त्यांच्या या ङायलॉग वर ना’रा’जी व्यक्त केली आहे.

READ  शाहिद कपूर सोबत काम केलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने अ’चानक सोडली चित्रपटसृष्टी, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्यामुळे आता त्यांच्या या ङायलॉग वर पा’बं’दी लावण्यात आली आहे. मात्र या ङायलॉगमुळे महिलांचा अ’प’मा’न करणे, असे शो च्या निर्माते आणि कलाकार यांचे कोणतेही मत नव्हते.

Funny Smiling Pose Jethalal Gada Image

सध्या तर दयाबेन ह्या शो मध्ये दिसतच नाही: शो मध्ये सध्या तर अनेक महिन्यांपासून दयाबेन ह्या तर दिसेनाश्या झाल्या आहेत. जेव्हा पासून त्या प्रेग्नेंट होत्या, तेव्हापासून त्यांनी शो मधून सुट्टी घेतली होती. परंतु अद्यापही त्या परतून आल्या नाहीत.

27a94a3c0a69be9cc03644c364b96456 कारण सध्या त्या आपल्या बाळाला पूर्ण वेळ देत आहेत. बरेचदा त्या शो मध्ये पुन्हा येण्याचे ऐकायला मिळाले होते. पण जोपर्यंत दयाबेन येत नाहीत, तोपर्यंत जेठालाल मात्र एकटेच आहेत. त्यामुळे “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो चे सगळे फॅन्स आपल्या गरबा क्वीन दयाबेनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

READ  संजय दत्त सोबत लग्न करण्यासाठी पत्नी मान्यताने सोडले होते हे घा'ण काम, ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment