“तारक मेहता…’मधील जेठालालची काश्मीरी पत्नी खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड, सलमान खानसोबतही घेतलाय पंगा..
तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका खूपच लोकप्रिय आहे. त्यातील सगळेच पात्र खूप प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहेत. बरं मालिका ही गेली 12 ते 13 वर्षं झाले आहेत चालू आहे. त्यातील जेठालाल आपल्याला माहीत असेल. सगळ्यांच लाडकं पात्र आणि ते साकारणारा अभिनेता. पण आपल्याला त्याच जेठालाल ची मालिकेच्या आयुष्यात ली पत्नी माहिती आहे का ? खऱ्या आयुष्यात किती सुंदर आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मालिकेत नेहमीच काहीना काही वेगळे पहायला मिळते. एकदा मालिकेत दयाभाभी शिवाय जेठालालची आणखी एक पत्नीने एन्ट्री मारली होती तेव्हा खूप ध’मा’का झाला होता. मात्र दयाभाभीवरील प्रेक्षकांच्या प्रेमापुढे दुसऱ्या पत्नीचा निभाव लागला नाही. मालिकेत जेठालाल काश्मीरी पत्नी म्हणजेच गुलाबोने चारचाँद लावले होते. गुलाबोची भूमिका भलेही छोटी होती मात्र प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. गुलाबोची भूमिका अभिनेत्री सिंपल कौलने साकारली होती. सिंपल खऱ्या आयुष्यात खूप बो’ल्ड आहे.
काही गोष्टी या दीर्घ काळ समरणात राहत असतात. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल की तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत जेव्हा जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी बॅचरल पार्टीत सहभागी होण्यासाठी जेव्हा मित्रांसोबत काश्मीरला गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथे एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभाग घेतला होता. याच चित्रपटात जेठालालची पत्नी गुलाबो म्हणजेच सिंपल कौल बनली होती.
या भूमिकेत गुलाबो इतकी सीरियस झाली होती की ती जेठालालला शोधत मुंबई पर्यंत आली होती. ही गोष्टच इथेच संपली नव्हती तिला जेठालाल हवाच होता. त्यासाठी गुलाबोने को’र्टा’ची पायरी चढली होती. तिने गोकुळधाम सोसायटीत तंबूदेखील लावला होता, मात्र दया भाभीच्या प्रेमापुढे गुलाबोचे प्रेम फिके पडले आणि गुलाबोला अखेर परत जावे लागले होते.
सिंपल कौल खऱ्या आयुष्यात खूप हॉ’ट आणि बो’ल्ड आहे. ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सिंपल कौलने २००२ साली करिअरची सुरूवात केली. तिने ‘कुसुम’, ‘कुटुंब’, ‘शरारत’, ‘ये मेरी लाइफ है’, ‘बा बहू और बेबी’, ‘ऐसा देश है मेरा’, ‘तीन बहूरानियां’, ‘सास बिना ससुराल’, ‘जिनी और जुजू’, ‘सुव्रीन गुग्गल-टॉपर ऑफ द इयर’ आणि ‘भाखड़वाली’ या मालिकेत काम केले आहे.
एकदा मालिकेत दयाभाभी शिवाय जेठालालची आणखी एक पत्नीने एन्ट्री मा’र’ली होती तेव्हा खूप ध’मा’का झाला होता. मात्र दयाभाभीवरील प्रेक्षकांच्या प्रेमापुढे दुसऱ्या पत्नीचा निभाव लागला नाही. मालिकेत जेठालाल काश्मीरी पत्नी म्हणजेच गुलाबोने चारचाँद लावले होते. गुलाबोची भूमिका भलेही छोटी होती मात्र प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. गुलाबोची भूमिका अभिनेत्री सिंपल कौलने साकारली होती. सिंपल खऱ्या आयुष्यात खूप बो’ल्ड आहे.
अभिनयाशिवाय सिंपल कौल एक बिझनेस वुमन आहे. तिचे तीन रेस्टॉरंट आहे, जे तिने मुंबईत सुरू केले आहे. सिंपलने २०१० साली राहुल लूंबासोबत लग्न केले होते. पुन्हा एकदा सलमान खानसोबत पंगादेखील घेतला होता.
ही गोष्टच इथेच संपली नव्हती तिला जेठालाल हवाच होता. त्यासाठी गुलाबोने को’र्टा’ची पायरी चढली होती. तिने गोकुळधाम सोसायटीत तंबूदेखील लावला होता, मात्र दया भाभीच्या प्रेमापुढे गुलाबोचे प्रेम फिके पडले आणि गुलाबोला अखेर परत जावे लागले होते.
खरेतर बिग बॉस सीझन १२मध्ये सलमान खानने म्हटलेली एक साधी गोष्ट पटली नव्हती आणि तिचा मित्र करणवीर बोहराच्या समर्थनात तिने सलमान खानवर ट्विटरवर नि’शा’णा साधला होता.
खूप बिनधास्त आणि बो’ल्ड हॉ’ट अंदाजात जगते गुलाबो. तर पाहिलं का अश्या प्रकारे किती हॉ’ट आणि सुंदर अभिनेत्री आहे जेठालाल ची बायको. काही गोष्टी आपल्याला लाडक्या पात्राच्या माहीत नसतात. म्हणून माहिती करून देण्यासाठी मांडलेला हा प्रपंच. बाकी पुन्हा नवीन माहिती घेऊन भेटू.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.