बबिताजींसोबत डेटवर कधीच जाणार नाही जेठालाल, कारण ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील “तारक मेहता का उलटा चष्मा” हा सर्वांचा आवडता शो म्हणून ओळखला जातो. हा शो लहान मुलांपासून ते थोर मोठ्या वृद्धां पर्यंत सर्वांचाच फेवरेट शो आहे. मागील तब्बल तेरा वर्षांपासून हा शो आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील कलाकारांना देखील सर्वजण अधिकाधिक पसंत करतात. त्याचप्रमाणे या शो मधील कलाकारांच्या भूमिका सुद्धा अतिशय उत्तमोत्तम असतात.

मात्र यामधील काही पात्रं ही गेल्या काही महिन्यांमध्ये बदली गेली आहेत. मात्र तरीदेखील या शो मध्ये आजही काही अशी पात्रे आहेत, जी आपल्या चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याची एक संधी सुद्धा सोङत नाहीत. असेच एक आपले आवडते कलाकार म्हणजे अभिनेते दिलीप जोशी. दिलीप जोशी हे मागील तेरा वर्षांपासून जेठालालची भूमिका साकारत आहे. ते या भूमिकेतून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करत आहेत.

See also  "आई विश्वसुंदरी असल्याने आराध्याला भोगावं लागतंय" अखेर जया बच्चन यांच्या तोंडून सत्य उघड झाले...

मात्र सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एका रिपोर्टने दिलीप जोशी यांना विचारले की, जर तुम्हांला मुनमुन दत्ता म्हणजे बबिताजी यांना डेट वर घेऊन जायचे असेल तर त्यांना कुठे बरं घेऊन जाल? मित्रांनो आपल्याला “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील जेठालाल आणि बबिताजी यांची अफलातून केमिस्ट्री तर ठाऊक आहेच. म्हणून तर या दोन्ही पात्रांना फॅन्स मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. त्यामुळे आता जेठालालला समोरून बबिताजींना ङेटवर कुठे नेणार असे विचारल्यावर ते काय बरं म्हणाले असतील.

तर या प्रश्नाचे उत्तर अभिनेते दिलीप जोशी यांनी असे दिले की,”तारक मेहता का उल्टा चश्मा मधील जेठालालचे तर मला काही माहीत नाही. परंतु दिलीप जोशी म्हणून मला मुनमुन दत्ता यांना कुठेही ङेटवर घेऊन जायचे नाही. कारण मी एक विवाहित व्यक्ती आहे आणि मी माझ्या वैवाहिक जीवनात अतिशय आनंदी आहे. त्यामुळे मला इतर कुणासोबत सुद्धा ङेटवर जाण्याची गरज नाही.” असे उत्तर दिलीप जोशी यांनी त्या रिपोर्टरला दिले आहे. अर्थातच दिलीप जोशी यांच्या या उत्तराने त्यांच्या चाहत्यांना तर निश्चितच आपल्या या फेवरेट कलाकाराविषयी अभिमान वाटत आहे. त्याचबरोबर दिलीप यांच्या पत्नीला सुद्धा आपल्या पतीविषयी गर्व वाटत आहे.

See also  "तारक मेहता का उल्टा चश्मा" मधील या कलाकाराला आली चक्क बिग बॉस 15 ची ऑफर, कोण आहे तो कलाकार?

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment