“तारक मेहता…” मधील जेठालालच्या लेकीचे होणार लग्न, पाहा कोण आहे त्यांचा होणारा जावई…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजनवरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो ची ख्याती तर अगदी देशभरात आहे. यामधील उत्तमोत्तम भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे जेठालाल, दयाबेन आणि बबिताजी हे नेहमीच चर्चेत असतात. तर मित्रांनो सध्या जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी हे खूप चर्चेत आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांची मूलगी ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

अभिनेते दिलीप जोशी यांना एकुलती एक “नियती” नावाची मूलगी आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, मुंबईतील आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये तिचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यासाठी खूप जोरदार तयारी केली जात आहे. टेलिव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांना या विवाहसोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

See also  "तारक मेहता..." या शो संबंधित ह्या सिक्रेट गोष्टी ऐकून व्हाल तुम्हीपण थक्क, एकदा नक्की वाचा...

jethalala dughter

11 ङिसेंबर रोजी नियती विवाहबंधनात अडकणार आहे. ती एका “NIR” सोबत लग्न करणार आहे. मीडियाच्या माहितीनुसार हा विवाहसोहळा अतिशय थाटामाटात पार पडेल. कारण मुंबईतील ‘ता’ज’ हॉटेलमध्ये त्यांनी हा विवाहसोहळा ठेवला आहे. दिलीप जोशी हे आपल्या लेकीच्या लग्नात स्वतःहून सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहेत. “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मधील संपूर्ण टीमला या लग्नाचे आमंत्रण दिले गेले आहे. अभिनेत्री दिशा वकानी यांना देखील नियती च्या लग्नाचे आमंत्रण पोहोचले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "तारक मेहता..." मधील जेठालालने खरेदी केली आलिशान लक्जरी कार, किंमत ऐकूनच व्हाल तुम्हीपण थक्क!

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment