प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता जॉन इब्राहिमला झालाय खूपच भ’यं’क’र आ’जा’र? अवस्था पाहून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता जॉन अब्राहम हे आपल्या अनोख्या अभिनयासाठी व फिटनेससाठी प्रसिद्ध आहेत. परंतु तुम्हांला माहित आहे का? जॉन अब्राहमवर हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये उ’प’चा’र चालू आहेत. त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच वायरल होत आहे.

ज्यामध्ये तो ङॉ’क्ट’रां’च्या शेजारी बसलेला दिसत आहे. यावरून समजते की, ते आपला इ’ला’ज करत आहेत. मात्र हा फोटो पाहिल्यावर सर्वांच्याच मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

45542005

जॉन चे फॅन्स विचारतात की, त्याला नक्की कोणता आ’जा’र आहे. हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये उपचार चालू आहेत, म्हणजे त्यांना कोणताही मोठा आ’जा’र आहे की नॉर्मल आ’जा’री आहे. चला तर मग, मित्रांनो आम्ही तुम्हांला सगळी स्टोरी सांगणार आहोत.

जॉन अब्राहम हे सध्या वाराणसी मध्ये ” सत्यमेव जयते – 2″ या चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहेत. या चित्रपटातील अॅ’क्श’न सीनमुळे त्याला खूप मेहनत घ्यावी लागत आहे.

READ  प्रसिद्ध बॉलीवुड सिंगर श्रेया घोषालने 6 वर्षीनी दिली गोड बातमी, लवकरच बनणार आई...

866682 13d

असे म्हणतात की, या चित्रपटात स्टं’ट शूट करताना जॉन च्या उजव्या हा’ता’ला ज’ख’म झाली. या जखमेचा त्रा’स सहन न झाल्याने मग त्याला वाराणसी मधील एका प्रायव्हेट हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये शिफ्ट करण्यात आले.

त्यामुळे वायरल होणारा त्यांचा फोटो हा वाराणसी मधील त्याच प्रा’य’व्हे’ट हॉ’स्पि’ट’ल’चा आहे, जिथे अभिनेता जॉन अब्राहमवर सध्या उ’प’चा’र सुरू आहेत. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ङॉ’क्ट’र जॉन चे ए’क्स रे रि’पो’र्ट’स् तपासत आहेत. तर जॉन हा ङॉ’क्ट’रां’ज’व’ळ तोंडाला मा’स्क लावून उभा राहिला आहे.

john abraham

मीडिया रिपोर्टस् नुसार जॉन ला जास्त दु’खा’प’त झाली नाही. हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये त्यांना फ’स्ट ए’ङ दिले गेले व त्यानंतर जॉन तेथून निघून गेला. तर “सत्यमेव जयते – २” हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटातून जॉन हा पो’लि’सां’ची भूमिका करत आहेत. ज्यांचे भ्र’ष्टा’चा’र करणे, हे मुख्य काम आहे.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा लग्नावर नव्हता विश्वास, फक्त या कारणासाठी केले ब्रिटिश संगीतकाराशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment