एकेकाळी ‘आ’त्म’ह’त्या’ करण्याचा प्रयत्न केलेला हा अभिनेता आज आहे इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध ‘कॉमेडी’ किंग…

परिस्थिती’ ही व्यक्तीला खरंतर आयुष्य जगायला शिकवते. स्वप्न कितीही लहान असो वा मोठं, पण त्याला अथक प्रयत्नांची साथ, जिद्द व धैर्य या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. शेवटी म्हणतात ना… कष्टाला मुळी पर्यायच नसतो. बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये देखील असेच काही कलाकार आहेत. ज्यांच्याकडे आज नेमफेम, ऐश्वर्य हे सर्वकाही आहे.

8311

आज आम्ही तुम्हांला एका अशा अभिनेत्याबद्धल सांगणार आहोत. जे आज सुप्रसिद्ध विनोदवीर म्हणून ओळखले जातात. परंतु एकेकाळी हेच अभिनेते आपल्या आयुष्याला कं’टा’ळू
न रेल्वे रुळावर आ’त्म’ह’त्या करायला गेले होते. पण आज हेच अभिनेते सर्वांचे निखळ मनोरंजन करत आहेत. इंङस्टीमध्ये सर्वजण त्यांना “जॉनी लिव्हर” म्हणून ओळखतात.

जॉन यांचा जन्म मुंबईत 14 ऑगस्ट 1957 मध्ये झाला होता. घरच्यांनी लाडाने त्यांचे नाव “जॉन” असे ठेवले. त्यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब एका चाळीमध्ये वास्तव्यास होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची परिस्थिती खूपच बे’का’र झाली.

See also  कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे सिंगर यो यो हनी सिंग, एका गाण्यासाठी आकारतो तब्बल एवढी फीस...

1586581775 fotojet 88

खूप मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक टं’चा’ई’ला सामोरे जावे लागले होते. म्हणून त्यांना आपले चाळीतील घर सोडून झोपडपट्टीत राहायला जावे लागले. तेव्हा जॉन यांचे वडील प्रकाश राव हे हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड ह्या कंपनीत काम करत होते.

जॉन यांनी आपले शिक्षण आंध्र एज्युकेशन सोसायटी मध्ये पूर्ण केले. शाळा सुटल्यावर ते लहानसहान काम करायचे. वडील स्वतःचा महिन्याभराचा पगार दा’रू’मध्ये उ’ध’ळा’य’चे आणि घरी येऊन खूप मा’र’झो’ड करायचे. परंतु हे सर्व जेव्हा जॉन यांच्या ङोक्याबाहेर गेले. तेव्हा ते रेल्वे रुळावर आ’त्म’ह’त्या करायला गेले होते.

johnny lever net worth in rupees 831b

मात्र रुळावर जाऊन झोपल्यावर त्यांना आपल्या कुटुंबातील सर्वांचे चेहरे ङोळयांसमोर दिसू लागले. मग ते पुन्हा आपल्या घरी परतले. इयत्ता सातवीनंतर जॉन यांनी शाळेत जायचे बंद केले. मग ते नृत्य, मिमिक्री आणि कॉमेडी ह्या कला करू लागले. त्यानंतर ते आपल्या झोपडपट्टीत घरगुती कार्यक्रम व इतर शुभ कार्यक्रमांच्या दरम्यान आपली कला तेथे साकारायचे. त्यामधून त्यांना दोन- तीन रुपये मिळायचे.

See also  कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे...

आपल्या कलेचे सोनं करण्यासाठी ते इतर फिल्म्स स्टार्स च्या आवाजात बोलायचे. मग प्रत्येकजण त्यांच्याकडून पेन विकत घ्यायचे. अशाप्रकारे हा गरीबीतून पुढे आलेला जॉन आता एक प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता झाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close