बॉलिवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री चक्क करत आहे शेती, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक टॉप अभिनेत्री आहेत. ज्या आपल्या सौंदर्यासोबतच आपल्या अभिनयासोबतच खूप फेमस आहेत. पण या स्टार्स लोकांचे लाइफ कधी कोणत्या वळणावर येईल, याचा मात्र काही नेम नाही.

आता हेच पाहा ना, 1990 च्या काळातील सगळेच सितारे हे आजच्या 21 व्या दशकात आपले पूर्वीसारखे नाव चाहत्यांच्या मनात टिकवून ठेवू शकलेले नाही. बॉलीवुडच्या च’का’चौं’ध दुनियेत प्रत्येक अभिनेता किंवा
126096359 1778449972320574 6369991691777805533 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
अभिनेत्री आपल्या करियर मध्ये नेम, फेम, भरगच्च संपत्ती मिळवण्याचे आपले स्वप्न सत्यात उतरवू शकत नाही. बॉलीवुड इंडस्ट्री ही केव्हा, कधी आणि कुणाला हे कुठे व कशाप्रकारे पोहोचवू शकेल, हे कुणीच सांगू शकत नाही.

See also  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील नटू काकाचे झाले दुःखद निधन, मालिकेची शूटिंग...

मित्रांनो आज आम्ही तुम्हांला एका अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, जी आपल्या शानदार इंडस्ट्रीमधील सुपरङुपरहि’ट फेमस तीन खान जे आहेत आपल्या बॉलीवुडची शान यांच्यासोबत तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत,
125008645 135128918357088 4129382098316048146 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
पण आज मात्र ती अभिनेत्री चक्क शेती करत आहे. हो अगदी बरोबर ऐकले तुम्ही.. पण तुम्ही मात्र मुळीच टे’न्श’न घेऊ नका. कारण आम्ही या अभिनेत्री विषयी सर्व माहिती तुम्हांला सविस्तरपणे सांगणार आहोत.

जिची गोड गालावरील खळी भल्या- भल्यांना वे’ड लावी, जिची नॉनस्टॉप ब’ङ’ब’ङ ऐकून मोठमोठ्या अभिनेत्यांना घा’म फुटायचा आणि जिच्या मोहक सौंदर्यावर आणि मा’द’क अ’दा’का’री अभिनयावर तिचे चाहते मनापासून फिदा होते,
97556274 234799657808913 6661347323245589575 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
अशी अभिनेत्री म्हणजे जुही चावला. जुही ही एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री आहे. आता सध्या ती बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेपासून दूर जरी असली तरीही तिच्या एका झलकसाठी फॅन्सचा जीव मात्र का’सा’वी’स होतो.

See also  कादर खानचा मुलगा आहे हा प्रसिद्ध अभिनेता, या सुपरहिट चित्रपटात केले आहे काम!

तुम्हांला माहित आहे का, आपली हसरी, गोंडस अशी ही जुही मागील 8 वर्षांपासून शेती करत आहे. आपली जुही ही आता एक शेतकरी बनली आहे. या बद्दल तिला विचारले असता, तिने सांगितले की, ही जमीन माझ्या वडिलांनी खरेदी केली होती.
83340313 178298759931009 8475102314849950189 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
परंतु मी माझ्या फिल्मी करियर मध्ये सतत व्यस्त असल्याने आपल्या शेतीकडे पुरेसे लक्ष देऊ शकले नाही. मात्र माझ्या वडिलांच्या निधनानंतर मात्र शेताची सर्व जबाबदारी ही माझ्यावरच येऊन पङली. यासाठी मी आता शेती व्यवसाय करत आहे.

अभिनेत्री जुही चावला हिने शेती करण्यासोबतच मांडवा मध्ये आणखी शेतजमीन खरेदी करून तेथे ऑरगॅनिक भाज्यांचे पीक घेते. त्यानंतर ती त्याच भाज्या आपल्या पतीच्या रेस्टॉरंटमध्ये पाठवते.
92982230 660202804771523 3095335852472893204 n.jpg? nc ht=instagram.fhyd16 1.fna.fbcdn
त्याचसोबत जुही ही ऑरगॅनिक प्रोडक्टला सुद्धा पसंती देते. मित्रांनो आपल्या जुहीने अभिनयाचे क्षेत्र हे सोडलेले नाही, पण तिला आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये काम करण्यास खूप आवङते, यासाठी ती आता शेती करत आहे.

See also  कोब्रा या ख'त'रनाक सापाचे दररोज र'क्त पितात या देशातील महिला, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment