जुही चावलाचे या अभिनेत्यासोबत झाले होते पहिले लग्न, स्वतः जुहीनेच केला खुलासा!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

जूही चावला जेव्हा चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले होते तेव्हा प्रत्येकजण तिचे सौंदर्य पाहून वेडा झाला होता. जुही चावला गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देते. 1995 मध्ये जुहीने प्रसिद्ध व्यवसायिक जय मेहतासोबत लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. जुहीने नव्वदीच्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

juhi chawla cute hd photos 1080p orl7b3 1199x1599juhi chawla cute hd photos 1080p orl7b3 1199x1599juhi chawla cute hd photos 1080p orl7b3 1199x1599 1

Advertisement

आज आम्ही तुम्हाला जुही चावला विषयी एका विशेष किस्सा सांगणार आहोत. ज्याबद्दल तुम्हाला माहितीही नसेल. प्रसिद्ध व्यावसायिक जय मेहताशी लग्न करण्यापूर्वी आमिर खानचा पुतण्या इम्रान खानने जुही चावलाला रिंग घातली होती. इम्रान खान जूहीला खूप पसंद करत असे.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री चक्क 'कं'डो'म' विकताना दिसत आहे, काय आहे नेमकं हे प्र'क'र'ण जाणून घ्या...

juhi chawla bollywoodjuhi chawla bollywoodjuhi chawla bollywoodjuhi chawla bollywoodjuhi chawla bollywoodjuhi chawla bollywoodjuhi chawla bollywoodjuhi chawla bollywoodjuhi chawl

Advertisement

होय, आता आम्ही तुम्हाला पूर्ण कहाणी सांगतो. आम्ही त्या काळाबद्दल बोलत आहोत जेव्हा जुही चावला आणि आमिर खान ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेट वर जात होते. या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर इमरान खान मामा आमिर खानसोबत जात असत.

EXCLUSIVE Aamir Khan offers Imran Khan a comeback role in MahabharatEXCLUSIVE Aamir Khan offers Imran Khan a comeback role in MahabharatEXCLUSIVE Aamir Khan offers Imran K

Advertisement

इम्रानला जूहीवर इतके प्रेम होते की त्याने जुहीला सेटवर प्रपोज केले आणि तिला रिंग घातली. जुहीनेही इम्रानचा प्रस्ताव मान्य केला. त्यावेळी इम्रान केवळ चार वर्षांचा होता. यावरून आपण समजून घेऊ शकता की इतक्या लहान वयातही इम्रानने जूहीला किती पसंद करत होता.

juhichawla jaymehtafbjuhichawla jaymehtafbjuhichawla jaymehtafbjuhichawla jaymehtafbjuhichawla jaymehtafbjuhichawla jaymehtafbjuhichawla jaymehtafbjuhichawla jaymehtafbjuhichawla jaymehtafb

Advertisement

जुहीचा नवरा जय मेहता याबद्दल बोलले, तर जुहीची आणि जय यांची पहिली भेट साऊथ आफ्रिकेत झाली होती. रिपोर्ट्सनुसार हि भेट चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांनी घडवून आणली होती. या भेटीनंतर जय मेहता यांच्या पहिल्या पत्नीचे विमान अ*प*घा*ता*त नि*ध*न झाले. या दरम्यान, जुहीने मित्र म्हणून जय मेहताची पूर्ण काळजी घेतली आणि पाठिंबा दर्शविला.

See also  कोब्रा या ख'त'रनाक सापाचे दररोज र'क्त पितात या देशातील महिला, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

8a5a5510968580074bc6edd04070280d8a5a5510968580074bc6edd04070280d8a5a5510968580074bc6edd04070280d8a5a5510968580074bc6edd04070280d8a5a5510968580074bc6edd04070280ds

Advertisement

त्यानंतर 1995 मध्ये जूही आणि जय मेहताचे लग्न झाले. जुही तिच्या पतीपेक्षा सात वर्षांनी लहान आहे. करिअरमुळे जुहीने जवळजवळ 2 वर्षे तिच्या लग्नाची बातमी लपवून ठेवली. पण तिने हा खुलासा आपल्या गरोदरपणात केला. आता जूही चावलाला दोन मुले आहेत.

Advertisement

Leave a Comment

close