जुही चावला आणि माधुरी दीक्षित यांनी या कारणामुळे इंडस्ट्री बाहेरचा निवडला नवरा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये आजवर आपण बघत आलेलो आहोत की सोबत काम केलं की अभिनेते अभिनेत्री यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. पुढे हीच मैत्री आयुष्यात एकत्र येते. प्रेमात बदलते आणि मग प्रेम लग्नात. पण असे सुद्धा काही अभिनेते किंवा अभिनेत्री अश्यांची उदाहरणे आपल्याला देता येतील को ज्यांनी बायको किंवा नवरा म्हणून आयुष्यातला साथीदार हा या क्षेत्राबाहेरील निवडला आहे. पण मग इतरांनी आपापल्या क्षेत्रातला निवडला तर यांनी न निवडण्याला कारण काय ?

जुही चावला आणि माधुरी दीक्षित या दोन्ही सुद्धा एकेकाळी टॉप च्या अभिनेत्री होत्या. म्हणजे अजूनही तसे पाहिलं तर त्या टॉप लाच आहेत. त्यांच्या विषयी असलेलं प्रेम चाहत्यांच्या मनात थोडं सुद्धा कमी झालेलं नाही. उलट ते वाढलेलं आहेच. तर याच दोन अभिनेत्री अश्या आहेत की ज्यांनी इंडस्ट्री बाहेरील आयुष्याचा सखा निवडला.एकीने डॉ. श्रीराम नेने तर दुसरीने जय शहा. आणि आयुष्यात सुखाचा संसार केला.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्या सोबत लग्न करणार होती अभिनेत्री रेखा, पण लग्नात अभिनेत्याच्या आईने...

जुही चावला आणि माधुरी दोघ्याही दिसायला फार उत्तम आणि सुंदर अभिनेत्री होत्या म्हणजे तश्या आहेत अजूनही. त्यांच्यातील म्हातारपण अजूनही काहीच कमी झालेले नाही. माधुरी दीक्षित चं इंडस्ट्रीत बऱ्याच जणांसोबत नाव अफेयर म्हणून जोडल्या गेलं; पण तिथं तिने लग्न केलं नाही तर नेने यांच्याशी संसार सुरू केला.

जुही चावला सुद्धा जय शहा यांच्यावर प्रेम करून बसली. जे मोठे उद्योजक आहेत. एका शो मध्ये या दोघींनी लग्नाबद्दल खुलासे केलेले आहेत चला ते जाणून घेऊयात.

कॉफी विथ करण’ चॅट शोमध्ये झाला खुलासा ! … अभिनेत्री जुही चावला आणि माधुरी दीक्षितने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये त्यांच्या इंडस्ट्री बाहेरच्या लग्नाबद्दल खुलासा केला होता.

या शोमध्ये करण जोहरने माधुरी आणि जुहीला विचारले की, त्यांनी लग्नासाठी कोणत्याही अभिनेत्याला संधी का दिली नाही? या प्रश्नाच्या उत्तरात माधुरी दीक्षित म्हणाली, ‘मी शाहरुख खान आणि सलमान खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मी आमिर खानसोबत 2 चित्रपटांमध्ये स्क्रीनही शेअर केली आहे.

See also  आपल्या 29 वर्षीय बॉयफ्रेंड सोबत या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने रोमँटिक फोटो केले शेअर, पाहून थक्क व्हाल!

पण यामधील कुणीच मला लग्नासाठी आवडले नाही. माझा नवरा माझा हिरो आहे. ज्याच्याशी मी लग्न केलं. असच म्हणणं जुही चावला चं पण आहे. यांच्या व्यतिरिक्त सुद्धा बरीच उदाहरणे आपल्याला घेता येतील. जुही चावला आणि माधुरी दीक्षित यांचं एकच म्हणणं आहे की एकाच क्षेत्रात काम करणारा आयुष्यातला सखा, जोडीदार असेल तर खूप विश्वासाची कमाई करावी लागणार. त्यामुळे बरा आहे. बाहेरचा.

त्याकाळी सोबत काम केलेली जोडी ही खऱ्या आयुष्यात सुद्धा एकमेकांना डेट करायची; हे काही माहीत नसायचं. पण हळूहळू आता सगळं गणित लक्षात येत आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment