अभिनेत्री जुही चावलाची हरवली सर्वात मौल्यवान वस्तु, शोधून देणाऱ्यास मिळणार लाखोंचे बक्षीस…
आपल्या चंचल स्वभावाने व गोड मनमोहक स्माईलने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी 1990 मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला. मित्रांनो… तुम्ही-आम्ही सर्वजण जुहीला चांगलेच ओळखतो.
तिच्या उत्कृष्ट अभिनयाची ती जादूची मोहमाया तर इतर अभिनेत्रींपेक्षा काही वेगळीच आहे नाही का…. परंतु तुम्हांला माहित आहे का? सतत ही सुंदर राहणारी जुही सध्या खूपच टेन्शनमध्ये आहे. त्याचे कारण देखील अगदी तसेच आहे.
अभिनेत्री जुही चावला हिने आपल्या या सर्वांत मोठ्या टेन्शनमागील कारण अखेर सांगितले आहे. ती म्हणते की, तिचे किंमती इयररिंग हरवले आहे, जे तब्बल 15 वर्षांपासून तिच्याजवळच होते. जुहीचे हे इयररिंग मुंबई एअरपोर्टवर कुठेतरी हरवलेले आहे. तिने ही सर्व माहिती आपल्या ट्विटर वरून सर्वांना सांगितली.
तेव्हा जुही हे देखील म्हणाली की, एअरपोर्टवर चेकिंग करण्याच्या वेळी तिचे इयररिंग हरवले गेले. मात्र ते इयररिंग शोधून देणाऱ्या व्यक्तीला ती बक्षीस पण देणार. त्यामुळे अभिनेत्री जुही चावलाने आपले इयररिंग शोधून देण्यासाठी सर्वांजवळ मदत मागितली आहे.
लाखोंच्या संख्येत आहेत जुहीचे फॅन्स : अभिनेत्री जुही चावलाच्या फॅन्सची तर काहीच कमी नाही. त्यामुळे जुहीने जसे ट्वीट टाकले, तसे ताबडतोब लोकांनी रिट्वीट करत तिच्या मदतीसाठी इयररिंगच्या शोधासाठी धाव घेतली आहे. तर काही लोक हे बक्षीसाच्या आतुरतेने सुद्धा इयररिंग शोधण्याचे खूप प्रयत्न करत आहेत.
कुठे बरं हरवलं असेल जुहीचे इयररिंग ? जुही चावलाने सांगितले की, तिचे इयररिंग हे मुंबई एअरपोर्टवर ह’ल’व’ले आहे. तिने सांगितले की, एअरपोर्टच्या 8 नंबरच्या गेटने तिने एन्ट्री केली होती. तेव्हाच चेकिंग करताना तिचे इयररिंग कानातून प’ड’ल्या’चे तिच्या लक्षात आले.
हे सर्वकाही घाईत झाले. त्यामुळे जर कुणी तिला हे इयररिंग शोधण्यासाठी मदत करत असेल, तर तिला खूप आनंद होईल. तसेच लोकांना आपले एक हरवलेले इयररिंग शोधणे सोपे जावे, म्हणून तिने आपल्या दुसऱ्या इयररिंगचा फोटो देखील शेयर केला आहे.
पुन्हा एकदा जुहीने एअरपोर्टच्या व्यवस्थेवर उठवला आहे आवाज : अभिनेत्री जुही चावला हिने आता पुन्हा मुंबई एअरपोर्ट ऑफ इंडियाच्या व्यवस्थेवर कडक आवाज उठवला आहे. यासाठी जुहीने याअगोदरच एक व्हिडिओ अपलोड करून आपला वि’रो’ध दर्शविला होता. त्यात आता हे इयररिंग ह’र’व’ण्या’चा नवा विषय समोर आला आहे. ज्यावर सर्व लोकांनी देखील जुहीला तिचे इयररिंग शोधून देण्याचे आ’श्वा’स’न दिले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.