या मोठ्या कारणामुळे अभिनेत्री जुही चावलाने जगापासून लपवले होते आपले लग्न, 25 वर्षांनी केला ध’क्कादायक खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्री मधील त्या अभिनेत्री ची गोष्ट काही निराळीच होती. जी 1990 च्या काळातील सुपरहिट सक्सेसफुल आणि सुंदर अभिनेत्री होती. तिने आपल्या चंचल स्वभावाने चाहत्यांच्या मनात सवतःची एक मनमोहक छवी बनवली होती. अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही.. जुही चावला.

l juhi chawla

जुही चा जन्म 13 नोव्हेंबर 1967 ला हरियाणा मध्ये झाला होता. आता बरीच वर्षे जुही चित्रपटांत काम करत नाही. सध्या ती आपला पूर्ण वेळ कुटुंबासोबत एन्जॉय करत आहे. तर आम्ही आज आमच्या लाडक्या मित्र- मैत्रीणींना जुही चावलाच्या पर्सनल लाइफशी संबंधित काही खास मोहक क्षणांचे किस्से सांगणार आहोत.

अभिनेत्री जुही चावलाने नुकतेच आपल्या करियरला सुरुवात केली होती. तेव्हाच तिने फेमस उद्योगपति जय मेहता यांसोबत लग्न केले. परंतु ते देखील अगदी गुपचूप – गुपचूप बरं का.. त्यांच्या लग्नाची खबर कानोकान कुणालाही माहित पङली नाही. परंतु जेव्हा सर्वांना यांच्या लग्नाविषयी समजले, तेव्हा मात्र सर्वजण खूप आश्चर्यचकित झाले होते.

See also  अमिताभ बच्चन सापडले अ'ड'च'णीत, बच्चनच्या वि'रो'धा'त दिल्ली हायको'र्टा'त या'चि'का दाखल, कारण ऐकून थक्क व्हाल!

article l 20203768221330133000

अशाप्रकारे झाली जुही चावलाच्या ‘अ’फ’ला’तू’न’ प्रेमसंबंधाची सुरुवात : जुही चावला ने एका मुलाखतीत आपली स्वीट आणि क्यूट लव्हस्टोरी सांगितली होती. तिने सांगितले की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच जय मेहता सोबत तिची ओळख झाली होती. परंतु चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केल्यापासून त्यांचे एकमेकांसोबतचे कॉन्टॅक्ट पूर्णतः संपून गेले होते.

त्यानंतर बऱ्याच वर्षांनी एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत ते दोघे पुन्हा एकदा एकमेकांना भेटले. परंतु तेव्हा जय आणि मी एकमेकांना पसंत करत नव्हतो. त्यानंतर जयच्या पत्नीचा अचानक मृत्यु झाल्याने तो खूपच बदलला आणि मग आम्ही दोघेही एकमेकांमध्ये स्वतःला हरवून बसलो. अशाप्रकारे आमच्या दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले.

juhi chawla jay mehta 1584419899

जुही चावला व जय मेहता हे 1995 मध्ये एकमेकांसोबत सात जन्मांच्या बंधनात बांधले गेले. जय मेहता सोबत लग्न झाल्यावर जुहीने फिल्म इंडस्ट्री मधून ब्रेक घेतला. तुम्हांला माहित आहे का? जुही आणि जय यांना अर्जुन व जान्हवी ही दोन गोंडस मुलं आहेत.

See also  प्रेग्नेंट असताना ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री करतेय शूटिंग, जाणुन घ्या काय आहे कारण...

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेपासून दूर राहून जुही आता काय बरं करते? आश्चर्यचकित गोष्ट तर ही आहे की, जुही चावला ही सध्या आपली वडिलोपार्जित शेती सांभाळत आहे. ऑरगॅनिक प्रोडक्टसचे ती सध्या उत्पादन करत आहे. जुही म्हणते की, ऑरगॅनिक शेतीमधील फळे आणि भाज्यांचा एकदा स्वाद घेतला, तर आपण पुन्हा कधीही बाजारातील केमिकल प्रोडक्ट विकत घेणार नाही. तिने सांगितले की, मी वाङा (महाराष्ट्र) येथे फार्महाउस मध्ये सगळ्या प्रकारची शेती करते आणि एक शेतकरी असल्याचा तिला अतिशय अभिमान आहे.

navbharat times

जुही चावलाच्या शेतात 200 आंब्यांची, चिकू, पपई आणि ङाळिंब इ. ची झाङे आहेत. ती फक्त आपल्या शेतांत फळांचीच नाही तर भाज्यांचीही शेती करते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  लग्नाच्या अगोदर या 6 बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा होता भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment