अभिनेत्री जुही चावलाच्या या गोष्टीमुळे खूपच लाज वाटते तिच्या मुलीला, ऐकून विश्वासच बसणार नाही…

1990 च्या दशकात अनेक ब्यूटीफुल अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये आपले अधिराज्य गाजवले. आपल्या मादक सौंदर्याने आणि अफाट उच्चतम अभिनयाने कित्येक अभिनेत्रींनी आपल्या चाहत्यांचे काळीज रिझवले. अशीच एक दिग्गज, नावाजलेली अभिनेत्री जुही चावला, नाव तर ऐकूनच असाल. आपल्या नॉनस्टॉप बोलण्याने आणि क्यूट स्माईल ने तिने जणू सर्वांना भुरळ पाङली होती. सध्या ती चित्रपटांत काम करत नसली, तरीही ती आजही प्रसिद्धीत असते.

juhi chawla daughter pic jpg

अभिनेत्री जुही चावला हिच्या फॅमिली विषयी म्हणजेच तिचा पती, तिची मुलं यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ह’ल्ली’च आयपीएलच्या प्लेअर्स मध्ये जुही ची मुलगी जान्हवी दिसली होती. जान्हवी आता फक्त 20 वर्षांची आहे. परंतु एवढ्या लहान वयातच तिने आपल्या आई- वङिलांचा बिझनेस सांभाळायला सुरुवात केली आहे.

तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री जुही चावला हिचे पती जय मेहता मल्टीनॅशनल कंपनी मेहता ग्रुपचे मालक आहेत. त्यांच्या सिमेंट च्या दोन कंपनी सुद्धा आहेत. तसेच किंग खान शाहरुख खान सोबत आयपीएल टीम आणि कोलकाता नाइट रायडर्स चे ते ओनर आहेत.

READ  अभिनेता गोविंदाच्या गाडीला दिली या प्रसिद्ध निर्मात्याच्या गाडीने टक्कर, पुढे जे घडले...

juhi chawla children jpg

जुही चावला ची मुलगी जान्हवी मेहता ही याआधी देखील आयपीएल ऑक्शन मध्ये गेलेली आहे. तसेच केकेआरने सुद्धा निलामीच्या आधी जान्हवी चा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर शेयर केला होता. तसेच कॅप्शन मध्ये लिहिले होते की, “आयपीएलच्या इतिहासात युवा लिडर परत आली आहे. आमची जान्हवी टीमच्या सोशल मीडियाला हॅन्डल करेल आणि पडद्याच्या मागे होणाऱ्या सर्व घडामोडींची माहिती देईल.”

जान्हवी मेहताने आपले शालेय शिक्षण मुंबईच्या धीरुभाई अंबानीच्या इंटरनॅशनल स्कूल मधून केली आहे. जुहीच्या मते जान्हवीला फिल्मी दुनियेत मुळीच इन्टरेस्ट नाही. सध्या तरी ती आपल्या अभ्यासावर फोकस करत आहेत तसेच ती आता लंडन मधूनच आपले शिक्षण पूर्ण करत आहे. एका मुलाखती दरम्यान जुही चावला ने आपली व जय मेहता ची रोमॅन्टिक लव्हस्टोरी सांगितली आहे. 1995 मध्ये जुही व जय यांनी लग्न केले. तर आता जान्हवी व अर्जुन ही दोन मुलं त्यांना आहेत.

READ  प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा "झुंड" चित्रपटाच्या प्रदर्शनावर बं'दी, कारण...

juhi chawla family jpg

तसेच तिने सांगितले की, जान्हवी व अर्जुन यांना तिचे चित्रपट पाहायला खूप ख’रा’ब वाटते. ती म्हणते की, करियरच्या सुरूवातीला तिने जे काम केले, त्यामुळे तिच्या मुलांना ते अजिबात आवङत नाही. जुहीच्या मते तिने आपल्या मुलांसोबत काही फिल्म्स पाहायचा प्रयत्न केला होता. मात्र तिचे प्रयत्न व्यर्थ ठरले. एकदा तर तिच्या मुलाने म्हटले की, त्याला तिचे रोमॅन्टिक चित्रपट काहीतरी वेगळेच वाटतात, म्हणून त्याला ते अजिबात पाहायचे नाही. त्यानंतर जुही चावला ने स्वतः सांगितले की, खरं तर त्यांना माझे चित्रपट पाहताना खूप लाज वाटायची.

माझे पती जय मेहता यांनी एकदा “हम है राही है प्यार के” हा चित्रपट पाहायला मुलगा अर्जुनला सांगितले. तर अर्जुनने विचारले की, आईचा त्या चित्रपटात रोमान्स आहे का? तर त्यावर त्यांनी सांगितले की, हा, तो एक कॉमेडी चित्रपट आहे. तर अर्जुनने सांगितले की, मला आईचे कोणते चित्रपट पाहायचे नाही. विशेषकरून ते फिल्म्स तर मुळीच पाहणार नाही, ज्यामध्ये आईचा रोमान्स असेल.

READ  आपली पत्नी आणि मुले सोडून तिसऱ्याच अफेअरमध्ये अडकलेत हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, या अभिनेत्रीने तर...

jahnvi mehta jpg

अभिनेत्री जुही चावला हिने “सल्तनत” या चित्रपटापासून ङेब्यू करायला सुरुवात केली होती. हा चित्रपट 1986 मध्ये रिलीज झाला होता. मात्र “कयामत से कयामत तक” या चित्रपटापासून जुही ला जास्त पॉप्युलैरिटी मिळाली. तसेच जुहीने इश्क, फिर भी दिल है हिन्दुस्तानी, स्वर्ग, चांदनी, बेनाम बादशाह या चित्रपटांत उत्कृष्ट काम केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment