“महाराजांच्या काळात एवढी हिंमत झाली असती का?” या प्रसिद्ध अभिनेत्रीने हाथरस घटनेवर व्यक्त केली सं’त’प्त प्रतिक्रिया…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या देशामध्ये मध्ये ती’व्र अ’सं’तो’षा’चे वातावरण झालेले आहे. कारण एका मुलीवर पुन्हा वि’ध्व’सं’क अ’त्या’चा’र झालेले आहेत. ज्यात तिला जी’व ग’म’वा’वा लागलेला आहे. महिलांच्या सु’र’क्षेच्या बाबतीत ठो’स पाऊले कधी उचलली जातील अशी सर्वत्र प्रतिक्रिया बोलून दाखवली जात आहे. उत्तरप्रदेशात घडलेल्या हाथरस घ’ट’ने’ने सारा भारत पुन्हा एकदा हा’द’र’ला आहे. अ’मा’नु’षपणे गोष्टी करून एका मुलीचा जी’व जातो.

जी’व गेल्यानंतर मात्र न्याय मिळेल या आशेवर पुन्हा अ’न्या’य होतो अशी घ’ट’ना घडल्याने सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्या मृ’त पावलेल्या पि’डी’त मुलीला न्या’य देण्याची मागणी करत आहेत. यात अनेक बॉलीवूड, मराठीतले कलाकार पुढे सरसावले आहेत. अक्षय कुमार ने तर त्या सर्व न’रा’धा’मांना भर चौकात फा’शी देण्याची मागणी केली आहे.

See also  इतके भव्य असेल अयोध्येतील श्री राम मंदिर, जाणून घ्या पूर्ण आराखडा!
Advertisement

मराठीच्या हेमंत ढोमे आणि इतर अनेक कलावंतानी “ आता बास्स झालं त्यांना भर रस्त्यात ठे’चू’न मा’रा किंवा अशी शि’क्षा करा की अश्या गोष्टी करण्याच्या आधी दहा वेळा माणूस विचार करेल. सगळ्यांचे म्हणने खूप योग्य आहे. सध्या देशात महिलांच्या अ’त्या’चा’रा’ला आ’ळा घालण्यासाठी क’ड’क का’य’दा होण्याची खूप गरज आहे. कारण काळ प्र’चं’ड अस्थिर होत चाललेला आहे. त्यामुळे काळाला स्थिर करणे खूप गरजेचे आहेत.

अश्या परिस्थतीत एका अभिनेत्रीला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली. अहो अंगावर काटा येतो नुसता राजेंच नाव जरी उच्चारले तरी. सध्या खरच महाराज हवे होते. तुम्हाला इतिहासाचा दाखला द्यावाच लागण. कारण आपल्या राजाची स्वराज्य नगरी किती सुरक्षित होती हे कळेल. रांधेच्या पाटलाने एका महिलेचा वि’न’य’भं’ग केला होता. तो पाटील स्वतःला खूप शहाणा समजत होता.

See also  राज ठाकरे मला ‘त्या’ व्हिडिओंच्या लिंक पाठवणार आहेत: चंद्रकांत पाटील
Advertisement

छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात होती का कोणाची हिम्मत हे असले धंदे करायची??? आणा की परत तशाच शिक्षा😞

नको ते आणि…

Posted by Jui Gadkari on Tuesday, 29 September 2020

पण जेव्हा ही गोष्ट राजे पर्यंत गेली. मग काय त्यावर राजेंनी जे आदेश दिले तसा आदेश, तसा कायदा आणि त्याचा वायदा आपल्या भरात व्हायला हवं. जो खूप गरजेचा आहे. राजेंनी भरचौकात हा’त’पा’य छा’टू’न मा’र’ण्या’चे आ’दे’श दिले होते. कारण त्यांना त्यांच्या राज्यात माय माउलीकडे कुणाची वा’क’डी नजर सुद्धा पडुन दयायची नव्हती. आज तश्या आ’दे’शा’ची खूप गरज आहे.

म्हणून जुई गडकरी या सं’ता’प’ले’ल्या अभिनेत्रीने भावना व्यक्त केल्या की खरच आज छत्रपती शिवाजी राजे असते तर कुणाच्याच बापाची हिंमत झाली नसते. वा’क’ड्या नजरेन सुद्धा बघायची. तिने तिच्या सोशल मिडीयावर पोस्ट लिहून व्यक्त केली भावना. त्या पि’डी’त मुलीला न्या’य मिळाला तर इथून पुढे घटना थांबतील. चला तर आपण मिळून न्यायची ल’ढा’ई लढूयात.

See also  असा झालो धन्याचा धनुभाऊ, आणि आता कॅबिनेट सामाजिक न्याय मंत्री....

Leave a Comment

close