मराठमोळ्या अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य सरकारला खडा सवाल, महाराष्ट्र शासनाच्या मनमानी विरुद्ध तीव्र शब्दांत सं’ता’प…
वाचकहो!, सध्याचे राज्यातील वातावरण पाहता तुम्हालाही हे प्रश्नं नक्कीच पडत असतील की, सर्व काही सुरळीत चाललेले असतांना आणि सर्व राजकीय, शासकीय कार्यक्रम तु’डुं’ब ग’र्दी’त पार पडत असतांना, महाराष्ट्र राज्यातच अचानक को’रो’ना’ची दुसरी ला’ट इतक्या ती’व्र’ते’ने कशी आली? नियम सगळे फक्त सामान्य जनतेलाच का? सर्वांना समान न्या’य का नाही.?
पो’लि’सी खा’क्या दाखवून जो’र ज’ब’र’द’स्ती’ने लोकांवर म’न’मा’नी नियम ला’द’ण्या’चा स’र’का’र’ला अधिकार आहे का? अचानकच सामान्य जनतेच्या जी’वा’ची काळजी गें’ड्या’च्या का’त’डी’च्या राजकारण्यांना का वाटू लागलीय? हे प्रश्न सरकारला नि’र्भी’ड’पणे पणे विचारायची वेळ आलीय. आणि तुमच्या आमच्या या प्रश्नांना वाचा फो’ड’ण्या’चे काम केलंय ते एका मराठमोळ्या अभिनेत्रीने. तिने महाराष्ट्र शासनाला विचारलाय ख’डा सवाल.
‘प्रत्येक रु’ग्णा’मा’गे मिळणारे दीड लाख बं’द झाल्यामुळे ही दुसरी ला’ट आली?’, जुई गडकरीने व्य’क्त के’ला ती’व्र सं’ता’प. मॉलमध्ये प्रवेशासाठी को’रो’ना’चा नि’गे’टि’व्ह रिपोर्ट बं’ध’न’का’र’क केल्यावरुन अभिनेत्री जुई गडकरीने सं’ता’प व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील को’रो’ना’बा’धि’तां’ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मॉलमध्ये प्रवेशासाठी को’व्हि’ड’चा नि’गे’टि’व्ह रि’पो’र्ट बं’ध’न’का’र’क करण्यात आला आहे. या नियमावर आता अभिनेत्री जुई गडकरीने ती’व्र ना’रा’जी व्यक्त केली आहे. ठाण्याचे जांभळी मार्केट आणि बेस्टच्या तु’डुं’ब भरलेल्या बसमधून जायला कोणता रि’पो’र्ट द्यायचा? असा सवालही जुईने उपस्थित केला आहे. फेसबुकवर आपला रा’ग व्यक्त करत तिने ग’र्दीचे काही फोटो शेअर केले आहेत. प्रत्येक रु’ग्णा’मा’गे मिळणारे दीड लाख बं’द झाले म्हणून ही दुसरी ला’ट आली आहे?” असा गं’भी’र आ’रो’प’ही जुईने केला आहे.
जुई गडकरीने फेसबुकवर पोस्ट शेअर करत प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत. ती म्हणाली की, को’रो’ना’चा नि’गे’टि’व्ह रि’पो’र्ट मॉलमध्ये प्रवेशासाठी बं’ध’न’का’र’क. आणि ठाण्याच्या जांभळीच्या मार्केटमध्ये जायला कोणता रिपोर्ट? बेस्टच्या तु’डुं’ब भरुन जाणाऱ्या बसमधून जायला कोणता रि’पो’र्ट? परवाच कर्जतजवळच्या अंकल्स किचनबाहेर दोनशेपेक्षा जास्त गाड्या लागल्या होत्या आणि जो’र’दा’र लग्न सुरु होता. मग ५० माणसांचा नि’य’म कुठे गेला?
पुढे ती म्हणाली की,आजही काही मोठ्या युनिव्हर्सिटीज (पारुल युनिव्हर्सिटी) कॉ’न्व्हो’के’श’न करत आहेत, ४५०० जणांसह, नियम करताय तर सगळीगडे सारखे करा. मॉलमध्ये लोक निदान एकमेकांना चिकटून तरी बसत नाहीत. तरी टेस्ट बं’ध’न’का’र’क आणि बेस्ट बसेसमध्ये जवळजवळ एकमेकांच्या मां’डी’त बसतात. परवा माझ्या एका मैत्रिणीचा डिलिव्हरी आधी को’रो’ना’ची टेस्ट के’ली आणि तो दु’र्दै’वा’ने पॉ’झि’टि’व्ह आली.
तिचे सी से’क्श’न करावे लागले वेगळ्याच हॉ’स्पि’ट’ल’ला. कारण तिला ज्या हॉस्पिटलमध्ये डि’लि’व्ह’री’सा’ठी नेले होते, त्यांनी तिला दा’ख’ल करण्यास न’का’र दिला. विनोदी गोष्ट म्हणजे को’रो’ना’ग्र’स्त रु’ग्ण असूनही तिला बाळाला स्त’न’पा’न करु दिले. बाळ तिच्यापासून अवघ्या पाच फुटांवर ठेवले होतं. ती अ’सि’म्प’ट’मॅ’टि’क होती. त्यांना भ’र’म’सा’ठ बि’ल भरावे लागले, अशी त’क्रा’र जुईने फेसबुक पोस्टमधून केली.
नक्की काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाही. को’रो’ना खरंच आहे की आता प्रत्येक रु’ग्णा’मा’गे दीड लाख मिळत होते, ते बं’द झाले म्हणून ही दुसरी ला’ट आली आहे?, असा गं’भी’र सवालही जुईने उपस्थित केला.