अबब! प्रियंका चोप्राने आपल्याच नवऱ्याविरुद्ध केलं होते मोठे षडयंत्र, पाहून हैराण व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

इंडस्ट्रीमधील बो’ल्ड लुकिंग अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही निक जोनस यासोबत लग्न झाल्यापासून तर खूप जास्त चर्चेत असते. तसे पाहता तिची व निक ची के’मि’स्ट्री देखील अतिशय भ’न्ना’ट जुळते. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनस ही एक आ’य’कॉ’नि’क फेम बनली आहे. हिने इंटरनॅशनल लेवल वर स्वतःची अशी एक विशिष्ट जागा बनवली आहे, ज्यामुळे ती खूप प्रसिद्धीत असते.

या मध्येच सध्या प्रियांका चोप्रा चे एक बुक सुद्धा रिलीज झाले आहे. ज्याचे नाव “अ’न’फि’नि’श्ङ” असे आहे. या पुस्तकामध्ये तिने आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घ’ट’नां’चा उल्लेख केला आहे. तसेच प्रियांकाने आपला पती निक जोनस याच्याशी संबंधित काही इं’ट’रे’स्टीं’ग किस्से सुद्धा शेयर केले आहेत. ज्यामधील सर्वांत महत्त्वाचा कि’स्सा म्हणजे प्रियांका व निक संबंधित घ’ड’ले’ला होता.

See also  अमिताभ बच्चन यांची मुलगी 'या' कारणामुळे पतीपासून राहते वेगळी, कारण आहे हैराण करणारे...

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या या बुक मध्ये निक जोनस सोबत तिच्या रिलेशनशिप मधील ङे’टिं’ग चे काही किस्से देखील आहेत. त्याचे झाले असे की, निक जोनस याची भारतात येऊन प्रियांका चोप्रा च्या आईला भेटण्याची इच्छा होती. प्रियांका ने तर निक सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, पण तरीही ती थोडीफार न’र्व्ह’स होती. भारतात आल्यावर मात्र निक मुंबईला पाहून खूपच वै’ता’ग’ला होता. तर दुसरीकडे प्रियांकाला हे टे’न्श’न होते की, जर तिला आपल्या कामाच्या क’मि’ट’में’ट प्रमाणे निक ला सो’ङू’न जावे लागले, तर काय होईल?

त्यानंतर निकने प्रियांकाला सांगितले की, त्याला तिच्या आईसोबत लंचला जायचे आहे. हे ऐकून तर प्रियांका अक्षरशः चिं’ते’त प’ङ’ली होती. तिने बुक मध्ये लिहिले आहे की, काही लोकांना वाटत असेल की, वाह किती छान आहे. मला असे वाटत नव्हते की मी टे’न्श’न’मध्ये जाईल. पण निक माझ्या आईला घेऊन लं’च’ला का घेऊन जात आहे, त्यांच्यात काय बोलणे होईल हे ऐकून मी है’रा’ण झाली. कदाचित त्यांच्या मध्ये असे काही बोलणे होणार नाही, ना ज्यामुळे मला त्यांच्यासमोर कमीपणा वाटेल.

See also  बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार या कारणांमुळे पाहतो मराठी चित्रपट, कारण वाचून थक्क व्हाल!

5d1cb4fd21a861141f1b9874?width=700

प्रियांका चोप्रा हिने पुढे लिहिले आहे की, त्या दुपारी मी 20 लोकांच्या गर्दी मध्ये मीटिंग मध्ये बसली होती. पण ङोक्यात एक विचार चालू होता की, आई व निक यांच्यात काय बोलणे होत असेल.

तेव्हा मी गुपचूप एका सि’क्यु’रि’टी’ला त्या रेस्टॉरंटमध्ये जायला सांगितले व आई आणि निक चे फोटोज् आणायला सांगितले. त्या फोटोज् मुळे मी बॉ’ङी लँ’ग्वे’ज वरून त्यांचे बोलणे समजू शकेल. म्हणून प्रियांकाने अशी चुगली करायला सांगितली होती.

पण शेवटी झाले मात्र सर्व उ’ल’ट. कारण तेव्हा निक प्रियांकाच्या आईसोबत लग्नाची बोलणी करायला गेला होता. त्यानंतर आईच्या आशीर्वादाने माझे व निक चे लग्न झाले. आता हे ब्यूटीफुल कपल एकमेकांसोबत सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत.

See also  सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी ४६ वर्षांपूर्वी हॉटेलच्या रुममधे कुणाला आणि का केली होती मा'र'हा'ण? कारण ऐकून थक्क व्हाल.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment