“ज्योतिबाच्या नावाने चांगभलं” या मालिकेत ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या एक नवीन मालिका प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. जिव्हाळ्याची गोष्ट घेऊन येणार आहे. त्या मालिकेत भाव भावनेच्या बंधनांना स्पर्श केला जाणार आहे. म्हणजेच भक्ती संगम उभा राहणार आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती मालिका नेमकी कोणती ? होय तर त्याचं उत्तर घेऊन आम्ही आलेलो आहोत. त्या मालिकेचं नाव आहे ज्योतिबाच्या नावने चांगभलं.

ही मालिका प्रक्षेपित होण्या आधीच खूप चर्चेत आलेली आहे. तिच्या प्रोमोला खूप प्रतिसाद मिळत आहे. लवकरच ती भेटीस येणार असून आपल्वधीतच लोकप्रिय होईल यात तिळमात्र ही शंका नाही. त्यामुळे सगळे म्हणतायत की आरं ज्योतिबाच्या नावाने चांगभलं.

See also  मराठी सिनेसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रींचे वय आहे इतके... मात्र तरीही अजून आहेत अविवाहित...!

त्यात आज आपण हे जाणून घेणार आहोत की त्यातील करवे आईची भूमिका कोण साकारत आहे. निशा परुळेकर या अभिनेत्रीला आपण सगळे ओळखतच असाल. होय म्हणजे कुठेतरी पाहिलं असेल ना. कोणत्या तरी मालिकेत किंवा चित्रपटात. कारण ही एक खूप उत्तम अभिनेत्री आहे. तर निशाने करवे आईची भूमिका साकारलेली आहे. तिची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. कारण निशाने आजपर्यंत केलेल्या प्रत्येक कामात कोणतीच कसर ठेवलेली नाही.

निशाला याआधी तुम्ही बाळू मामाच्या नावाने चांगभलं या प्रसिद्ध लोकप्रिय झालेल्या मालिकेत ही पाहिलेलं असेल.

त्यात ही तिने खूप उत्तम भूमिका साकारली होती. त्यानंतर तुम्ही तिला अहिल्या सारख्या अजून काही चित्रपटात भूमिका करताना पाहिलं असेल. निशा ही आज घराघरात पोहचलेली अभिनेत्री आहे. एवढचं नव्हे तर ती एक मॉडेल सुद्धा आहे. तिचे अनेक फोटो सोशल मिडीयावर पडत असतात.

See also  प्रसिद्ध मराठी गायिका कार्तिकी गायकवाड अडकली लग्न बंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत खूपच व्हायरल...

देव ज्योतिबाच्या भूमिकेत विशाल निकम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्याही भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन ही निर्मिती संस्था म्हणून या मालिकेत काम करत आहे.

तसेच अन्य वेगवेगळ्या ठिकाणी काम केलेले अनेक कलाकार ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. लवकरच ती मालिका आपल्या भेटीला येणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment