नुकतेच या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं अचानक झालं निधन! प्रसिद्ध अभिनेत्यांनी वाहिली श्रद्धांजली…
सध्या परिस्थिती खुप अवघड होऊन बसलेली आहे. म्हणजे कोण कधी या जगाचा निरोप घेईल याचा भरवसा राहिलेला नाहीये. त्यामुळे अचानक रोज कुणाच्या न कुणाचे नि’ध’न झाल्याचं कळत आहे. सिनेसृष्टीत तर गळती लागल्या सारखं झालं आहे. आज एका प्रसिद्ध दिग्दर्शक आणि छाया चित्रकार असलेल्या व्यक्तीचं नि’ध’न झालं. त्यावर अल्लू अर्जुन, धनुष्य यांनी ट्विट करून श्रद्धांजली सुद्धा दिलेली आहे.
साउथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद यांच दु:खद नि’ध’न झालं आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माणूस जन्म घेतो आणि वाट पाहतो मृ’त्यूची आणि यामध्ये करतो तो कर्म आणि त्यावर ठरतं. आता हे प्रसिद्ध दिग्दर्शक कुठे गेले असतील ? देवाकडे. तिथेही ते चित्रपट बनवत असतील म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्त्व होत. साऊथ इंडस्ट्री मधील.
हृ’द’य’वि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने त्यांचं नि’ध’न झालंय. ते 54 वर्षांचे होते. आनंद यांच्या नि’ध’नानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
पुरस्कारप्राप्त सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक यांच्या नि’ध’नानंतर सोशल मीडियावरून अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केलाय. मोहनलाल, अल्लू अर्जुन, पृथ्वीराज, संतोष सिवान, धानुष तसचं अभिनेत्री जेनेलिया यांच्या सारख्या अनेक कलाकांनी सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केलंय.
क्वारंटाईनमध्ये असलेला अभिनेता अल्लू अर्जुन म्हणाला, ” सकाळी उठताच के व्ही आनंद सरांच्या नि’ध’नाची दु:खद बातमी कळाली. उत्कृष्ट कॅमेरामॅन, हुशार दिग्दर्शक आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. सर तुम्ही कायमच आठवणीत रहाल.रेस्ट इन पीस सर” असं म्हणत अल्लू अर्जुनने त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय.
के व्ही आनंद यांनी फोटो जर्नलिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर के.व्ही. आनंद यांनी दिग्दर्शक पीसी श्रीराम यांच्यासोबच गोपुरा वसलीले, मीरा, देवर मगन यांसारख्या सिनेमासाठी सह-दिग्दर्शन केलं. ‘थेंमाविन कोमांथ’ या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
काळजी घेऊन जगण्यासाठी संघर्ष करत राहणे ही सध्याच्या काळाची गरज झाली आहे. कुठेही बाहेर जाऊ नका. कारण असे मोठ मोठे लोकं आपल्याला सोडून चालली आहेत. ज्यांची कमी कधीही भरून निघणार नाही. आजपर्यंत जे जे अपल्याला सोडून गेले त्यांना आणि केके व्ही आनंद यांना स्टार मराठी कडून भावपुर्ण श्रद्धांजली.