“मुघल हे खरे आपले राष्ट्र निर्माता आहेत” बजरंगी भाईजान चित्रपटाच्या दिग्दर्शकाचं वा’दग्रस्त विधान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध दिग्दर्शक सध्या मुघल विषयावर केलेल्या वक्तव्या मुळे सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे. बरं, त्याचं वक्तव्यच असं आहे की त्याचं समर्थन तरी कोणत्या तोंडाने करावं ?…तर चला जाणून घेऊ हे सगळं प्रकरण.

चित्रपट दिग्दर्शक कबीर खान पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत मुघलांना खऱ्या राष्ट्राचे बांधकाम करणारे, राष्ट्र उभारणारे म्हणून. त्यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की मुघल हे मा’रे’करी नव्हते, आपले शत्रू नव्हते तर तेच खरे राष्ट्र निर्माते होते. जेव्हापासून कबीर खान या दिग्दर्शकानी हे स्टेटमेंट केलं तेव्हापासून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रो’ल केले जात आहे.

आपल्या माहिती करिता, कबीर खान ( Kabir Khan ) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे प्रसिद्धीझोतात येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी असहिष्णुतेबाबत निवेदन दिलेले आहे. वक्तव्य केलेली आहेत. जी खूप वा’द’ग्र’स्त ठरलेली आहेत.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा लग्नावर नव्हता विश्वास, फक्त या कारणासाठी केले ब्रिटिश संगीतकाराशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

काही वर्षांपूर्वी, जेव्हा भारतात असहिष्णुते या विषयावर वाद झाला होता, तेव्हा कबीर खान म्हणाले होते की मुस्लिम कलाकारांवरील ह’ल्ले हे भारतातील वाढत्या असहिष्णुतेचे लक्षण आहे. आणि आता तर आधीच मोगलांच्या राजवटीला खुला पाठिंबा दिला आहे. याला नेमकं कोणती वृत्ती म्हणायची ? देश भक्त की देश द्रो’ही ? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत कमेंट करून.

सीएएला उघडपणे वि’रोध केला म्हणूनही चर्चेत कबीर खान आलेच. मागे राहिले नाही कधीच. याआधीही त्यांनी असे म्हटले आहे की मुघलांची लढाई कधीच धर्माची लढाई नव्हती. ज्यांनी नीट सर्वांग बाजूने इतिहास वाचला आहे त्या सर्वांना माहीती आहे की मोगलांनी भारत कोणत्याही राजपूत राजाकडून घेतला नाही, तर लोधीकडून घेतलेला आहे. जो लोदिंनी तुघलकांकडून घेतला आणि तुघलकांनी ते खिलजीकडून. असा प्रवास आहे हा.

बरं दिग्दर्शक एवढ्यात नाही थांबले. पुढे म्हणाले की दुर्दैवाने इतिहासाचा विपर्यास केला जात आहे आणि मध्ययुगीन इतिहासात झालेली सर्व युद्धे धर्माच्या प्रिझमद्वारे पाहिली जात आहेत. ही युद्धे धर्माबद्दल नव्हती, पूर्णपणे प्रदेशासाठी होती. राज्य करण्यासाठी होती. दुर्दैवाने, आता प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्या प्रिझमद्वारे पाहिले जात आहे आणि इतिहासाचा विपर्यास केला जात आहे. ही खूप वाईट गोष्ट आहे.

See also  शाहरुख खान 5 वर्षांसाठी बनला होता हिंदू, तीन वेळा केले होते गौरी सोबत लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

‘एक था टायगर’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक कबीर खान यांनी 2016 मध्ये सांगितले होते की, ते पुन्हा कधीही पाकिस्तानला जाणार नाहीत. त्यांना असं विचारण्यात आलं होतं की जर सीमा ओलांडण्याची संधी मिळाली तर तुम्ही पाकिस्तान ला जाल का? यावर ते म्हणाले होते की हे शक्यच नाही. ह्याच नाही तर कोणत्याच जन्मी. भारत माझा देश आहे. माझ्या पत्नीने स्पष्टपणे सांगितले आहे की आता मी कधीही पाकिस्तानला जाणार नाही.

तर असं व्यक्तिमत्त्व आहे कबीर खान यांचे. जे अनेकांना दुटप्पी वाटत आहे. त्यांच्या चाहत्यांच्या मध्ये सुद्धा या मुघल चांगले होते या विधानाने चांगलाच गोंधळ उडालेला आहे.

कबीर खान यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की मुघल हे खरे राष्ट्र निर्माते होते. ‘जर तुम्हालाही मुघलांना चित्रपटांमध्ये चुकीचे दिसावे असे वाटत असेल तर त्यासाठी आधी संशोधन करा. इतिहास वाचा. मला वाटते की मुघलच खरे राष्ट्र निर्माते होते. त्यांना खुनी आणि धर्मांतरी म्हणण्यापूर्वी त्यांच्या कामाचे ऐतिहासिक पुरावे दाखवा. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुघलांचे चित्रण केल्याबद्दल सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मुघल आणि इतर अनेक मुस्लिम शासकांना चुकीच्या मार्गाने दाखवणे हे खूप दु: खद आहे.

See also  अखेर श्रुती हसनने केला आपल्या रिलेशनशिप विषयी खुलासा, सोशल मीडियावर वायरल होत आहे तिचा हा व्हिडीओ

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment