कबीर सिंहची कामवाली रियल लाइफमध्ये दिसते खूपच वेगळी, केले आहेत तिने आपले न्यू’ङ फोटोशूट..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेची गोष्ट काही निराळीच आहे. कारण या इंडस्ट्रीमध्ये एकाच वर्षात इतके सिनेमे रिलीज होतात. त्यापैकी काही सिनेमे हे सुपरङुपरहिट होतात तर काही मात्र पडद्यावरून अचानक गायब होतात. परंतु यातील कित्येक सिनेमे असे असतात, जे लोकांच्या हृदयावर अफलातुन जादू करून जातात. यातील शाहीद कपूरचा एक सिनेमा म्हणजे कबीर सिंह. ज्यामध्ये अभिनेता शाहीद कपूर हा प्रमुख भूमिकेत होता. त्याचप्रमाणे या चित्रपटात एक भूमिका अशी होती, जी सर्वांत जास्त लाइमलाइट मध्ये राहिली. ती भूमिका म्हणजे वनिता खरात हिची होती.

या चित्रपटात वनिता ने शाहीद कपूर च्या कामवाल्या बाईची भूमिका साकारली होती. यामध्ये तिचा एक असा सीन होता. ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. तुम्ही यामध्ये पाहिलेच असेल की, फिल्म मधील एका सीन मध्ये शाहीद कपूर च्या कामवाल्या बाईच्या हातातून एक ग्लास निसटतो. ते पाहून शाहीद कपूर लगेच तिच्या मागे धाव घेतो. परंतु मित्रांनो तुम्हांला ठाऊक आहे का, या चित्रपटातील ही कामवाली बाई आपल्या रियल लाइफ मध्ये खूपच वेगळी आहे.

See also  ऐश्वर्या रायमुळे पत्रकारांवर चिडल्या होत्या जया बच्चन, म्हणाल्या होत्या, 'ऐश्वर्या काय तुझी...'

882547 vanita kharat

तर मित्रांनो या चित्रपटात ज्याप्रमाणे वनिता चा रोल दाखवण्यात आला आहे. परंतु ती रियल लाइफ मध्ये त्यापेक्षा सुद्धा खूप वेगळी आहे. आपल्या खऱ्या आयुष्यात ती कमालीची सुंदर आणि हॉट आहे. आपल्या सोशल मीडियावर ती नेहमीच एक्टिव असते. त्याचप्रमाणे ती आपले लेटेस्ट फोटोज् नेहमी चाहत्यांसोबत शेयर करते. तसेच तिचे फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त प्रमाणात आहे.

तुम्हांला ठाऊक आहे का, वनिता खरात हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आपले न्यू’ङ फोटोज् अपलोड करून धूमाकळ घातला होता. त्याचसोबत तिने सर्व महिलांना हा संदेश देखील दिला की, आपल्याला स्वतःच्या शरीरावर आणि रंगावर प्रेम करायला पाहिजे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अरेच्चा कतरिना आणि विक्की यांच्या लग्नाचे हे मीम्स नाही पाहिले, तर मग काय बघितले बरं?? एकदा आवर्जून पाहाच.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment